Wednesday, February 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हिंगणघाट: सिमेंन्ट व लोहा चोरी, पोलिसांनी चोराच्या आवळल्या मुसक्या, 6,15,500 रू चा माल जप्त.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 27, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, वर्धा, विदर्भ
0 0
0
हिंगणघाट: सिमेंन्ट व लोहा चोरी, पोलिसांनी चोराच्या आवळल्या मुसक्या, 6,15,500 रू चा माल जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या येथील डि.बी. पथक क्र. 1 ची कामगीरी.

✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन हिंगणघाट. दि २५:- हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक चोरीची घटना समोर आली होती. त्यामुळे परीसरात एकच खळबळ माजली होती. या चोरीचा तपास करून पोलिसांनी चोराला अटक केली अजून 6,15,500 रू चा माल जप्त जप्त करण्यात आला आहे.

फिर्यादी शिवराज विजया शिंदे रा. वर्धा यांचे मौजा वाघोली येथे जल जिवन मिशन या योजने अंतर्गत पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी ठेवुन असलेले बांधकाम साहीत्य उर्वरीत अंबुजा कंपनीचे सिमेन्टच्या 150 बॅग किंमत 52,500 रू. व 9 क्विंटल लोहा किमंत 63,000 रू. असा एकुण जु.कि 1,15,500 रू. चा माल. फिर्यादीचे कामावर असलेले ठेकेदार यांनी संगणमत करून चोरून नेले आहे. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

सदर गुन्हा दाखल होताच पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण पथक क्र. 1 हे तपासात वाशिम येथे रवाना होवुन आरोपीतांचा शोध घेतला असता, सदर गुन्हयातील आरोपी नामे अक्षय श्रीमंत फंड वय 26 वर्ष रा. अंधापुरी, गुंज खुर्द, ता. पाथरी जि. परभणी, सागर सर्जेराव मोरे वय 32 वर्षे रा. शिवाजी नगर, सुटाळा बुद्रुक, ता. खामगाव जि. बुलढाणा, ह.मु. श्री जवादे यांच्या घरी तोडकर नगर, पॉलीटेकनिक कॉलेज समोर, वाशिम जि. वाशिम येथे मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांना अटक करून, गुन्हयात विचारपुस करून त्यांचेकडुन चोरीस गेलेला संपूर्ण मुददेमाल व गुन्हयात वापरलेले वाहन असा एकुण जु.कि. 6,15,500 रू. चा माल जप्त करण्यात आला.

सदरची कामगीरी नूरूल हसन, पोलीस अधीक्षक, डॉ. सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, दिनेश कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट, पोलीस निरीक्षक कैलाश पुंडकर, पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात डि. बी. पथकाचे पो.हवा. नरेन्द्र डहाके, नापोशि सचिन घेवंदे, सचिन भारशंकर, विशाल बंगाले, व सायबर पोस्टे चे नापोशि दिनेश बोथकर यांनी केली आहे.

Previous Post

परिमंडळ ०५ पाहिजे फरारी आरोपी शोध पथकाची धडाकेबाज कामगिरी. 5 फरारी आरोपी केलें जेरबंद…

Next Post

भांदक येथे दक्षिण एक्सप्रेस तर चंद्रपूर येथे चंदीगड-मदुराई रेल्वे थांबा अहीर यांच्या सतत प्रयत्नांचेच फलित.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
भांदक येथे दक्षिण एक्सप्रेस तर चंद्रपूर येथे चंदीगड-मदुराई रेल्वे थांबा अहीर यांच्या सतत प्रयत्नांचेच फलित.

भांदक येथे दक्षिण एक्सप्रेस तर चंद्रपूर येथे चंदीगड-मदुराई रेल्वे थांबा अहीर यांच्या सतत प्रयत्नांचेच फलित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In