Saturday, June 21, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

भांदक येथे दक्षिण एक्सप्रेस तर चंद्रपूर येथे चंदीगड-मदुराई रेल्वे थांबा अहीर यांच्या सतत प्रयत्नांचेच फलित.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 27, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
भांदक येथे दक्षिण एक्सप्रेस तर चंद्रपूर येथे चंदीगड-मदुराई रेल्वे थांबा अहीर यांच्या सतत प्रयत्नांचेच फलित.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे सोयी-सुविधांसाठी सदैव कटिबध्द – हंसराज अहीर

तिरूपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा व लोकसभा मतदार क्षेत्रातील नागरीकांना रेल्वेच्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचा नेहमीच सिंहाचा वाटा राहिला आहे. तथापि कोरोना काळामध्ये या जिल्ह्यातील प्रवाशांना मिळणाऱ्या या सोयी सुविधांमध्ये रेल्वे मंत्रालयाने अनेक महत्वपूर्ण गाड्या, अनेक स्थानकांवरील स्टाॅपेज बंद केल्यामुळे जिल्ह्यासह लोकसभा क्षेत्रातील प्रवाशांची होणारी मानसिक कोंडी दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु असून या जिल्ह्याला यापूर्वी मिळणाऱ्या रेल्वे विषयक सोयी-सुविधा उपलब्ध केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही या भूमिकेचा पूर्नरुच्चार करीत सतत प्रयत्न शिलते मुळे भांदक येथे ह निजामुद्दीन-हैद्राबाद (दक्षिण एक्सप्रेस-12721/12722) चा थांबा तसेच चंद्रपूर येथे मदुराई-चंदीगड(12687-12688) एक्सप्रेस चा नव्याने थांबा मंजूर करवून जिल्ह्या तील रेल्वे प्रवाशांना हंसराज अहीर यांनी दिलासा दिला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवाशांकरीता यापूर्वी उपलब्ध असलेल्या सर्वच रेल्वे सुविधा पुन्हा मिळवून देवू असा निर्धार हंसराज अहीर यांनी व्यक्त केला. भांदक येथे रेल्वे थांबे पूर्ववत सुरु करण्यासाठी येथील अनेक संस्था, संघटना व राजकीय क्षेत्रातील लोकांनी आंदोलन उभारले होते. सदर उपोषण सोडवित त्यांना शब्द दिला होता तो शब्द हंसराज अहीर यांनी दक्षिण एक्सप्रेस चा थांबा मंजूर करुन पाळला आहे. अनेक गाड्यांचे थांबे सुध्दा लवकरच सुरु करवून घेवू असा विश्वास त्यांनी भद्रावतीकरांना दिला आहे. चंद्रपूर जिल्ह्या तील रेल्वे सुविधांकरीता अहीर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री, राज्यमंत्री यांचेशी भेट घेवून वेळोवेळी सकारात्मक चर्चा करुन जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या अडचणींकडे लक्ष वेधत त्यांनी बंद झालेल्या गाड्या व आवश्यक थांबे पूर्ववत सुरु करण्यासाठी तसचे वर्तमानात सुरु असलेल्या मुंबई व पूणे या साप्ताहिक गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याकरीता चर्चा केली असून याबाबतही रेल्वे मंत्र्यांनी लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन हंसराज अहीर यांना दिले असून लवकरच चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासादायक बातमी कळेल असेही अहीर यांनी म्हटले आहे. वरील दोन्ही एक्सप्रेस चे भांदक व चंद्रपूर येथे थांबे मंजूर झाल्याने प्रवाशांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

Previous Post

हिंगणघाट: सिमेंन्ट व लोहा चोरी, पोलिसांनी चोराच्या आवळल्या मुसक्या, 6,15,500 रू चा माल जप्त.

Next Post

मुंबई- मालाड येथे लागलेल्या भिषण आगीत जळालेल्या झोपडी धारकांना शासनातर्फे मदत करा: आजाद समाज पार्टी

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मुंबई- मालाड येथे लागलेल्या भिषण आगीत जळालेल्या झोपडी धारकांना शासनातर्फे मदत करा: आजाद समाज पार्टी

मुंबई- मालाड येथे लागलेल्या भिषण आगीत जळालेल्या झोपडी धारकांना शासनातर्फे मदत करा: आजाद समाज पार्टी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In