Thursday, April 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

वाशिम जिल्ह्यात महिला उद्योजिका तयार होत आहेत ही आनंदाची बाब: खा.भावनाताई गवळी

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 27, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, रोजगार, विदर्भ
0 0
0
वाशिम जिल्ह्यात महिला उद्योजिका तयार होत आहेत ही आनंदाची बाब: खा.भावनाताई गवळी
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️सागर शिंदे वाशिम उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम:- महिला आर्थिक विकास महामंडळाने जिल्ह्यात ४ हजार महीला बचत गटांची स्थापना केली आहे. महिलांना सक्षम करण्याकरिता बँकांनी आजपर्यंत १८१ कोटी रुपये अर्थसहाय्य केले आहे. त्यामुळेच माविमच्या बचतगटातील महिला ह्या व्यवसाय सुरू करून यशस्वी उद्योजिका बनल्या आहेत. ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. असे गौरवपुर्ण उदगार खासदार भावनाताई गवळी यांनी काढले.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने विठ्ठलवाडी, वाशिम येथे आयोजित नवतेजस्विनी जिल्हास्तरीय वस्तू विक्री व प्रदर्शनाला रविवारी त्यांनी भेट दिली.यावेळी त्या बोलत होत्या. माविम नेहमी महिलांच्या विकासात विशेष कामगिरी करीत असुन नवं तेजस्विनी प्रदर्शन व विक्रीमुळे जिल्हयातील बचत गटातील महिलांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध झाली असल्याचे सांगून माविमच्या या कार्यास खासदार भावनाताई गवळी यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी माविमचे विभागीय सनियंत्रण अधिकारी केशव पवार, जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे, सहायक जिल्हा समन्वय अधिकारी समीर देशमुख, कार्यक्रम अधिकारी प्रांजली वसाके, गजु हतोलाकर, राहुल मोकळे, आनंद काळे, गौरव नंदनवार, व्यवस्थापक विजय वाहने, वर्षा डाखोरे, अर्चना कोकणे, प्रीती सावके, अमृता पवार, कार्तिक तायडे, प्रशांत गोळे, जोत्सना ठाकरे, प्रदीप तायडे, अभिषेक माळेकर, नीती वाघमारे, स्वाती गवळी, साधना शेजुळ,सविता सुतार,संगीता शेळके, प्रदीप देवकर, सागर विभुते, तेलगोटे, पट्टेबहादूर, संतोष मुखमाले, सीमा पाचपिल्ले, नंदकिशोर राठोड, नसीम मांजरे, सुनिता मनवर, उषा ठाकरे, नंदा बयस, गीता आमटे, विनय पडघान, जोत्सना पुरी, मिरा वाघमारे, वर्षा अंभोरे, प्रीती खडसे, प्रणिता भगत, प्रमोद गोरे, अरुण सुर्वे, खंडारे, शरद कांबळे, भारती चक्रनार, सुनिता सुर्वे, अविनाश इंगळे, संघरत्न खिराडे उपस्थित होते. तसेच प्रदर्शनामध्ये सहभागी असणाऱ्या बचत गटातील महिला, प्रेक्षक,खरेदीदार यांची देखील यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Previous Post

वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध पोहरादेवी मंदिर परिसरात कलम 144 लागू.

Next Post

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राजुरा नगराचा वर्ष प्रतिपदा उत्सव संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राजुरा नगराचा वर्ष प्रतिपदा उत्सव संपन्न.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राजुरा नगराचा वर्ष प्रतिपदा उत्सव संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In