Thursday, April 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुण्यात माता आपल्याच पोटच्या मुलीसाठी झाली वैरिणी! आईनेच 4 वर्षीय मुलीला चाकूने वार करून केली हत्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 28, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुण्यात माता आपल्याच पोटच्या मुलीसाठी झाली वैरिणी! आईनेच 4 वर्षीय मुलीला चाकूने वार करून केली हत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे. एका आईनेच पोटच्या चार वर्षीय मुलीचा चाकूने वार करून हत्या केली ही घटना हडपसर परिसरातून समोर आली आहे.

आपल्या मुलावर आई इतकी माया कुणी करू शकत नाही. पण पुणे येथे एका आईने आपल्याच मुलीची भयानक प्रकारे हत्या केली. वैष्णवी महेश वाडेर वय 4 वर्ष असं हत्या झालेल्या मुलीचं नाव आहे. याप्रकरणी तिची आई कल्पी हिला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही घटना सोमवारी 27 मार्च रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास हडपसर येथील सिद्धिविनायक दुर्वांकुर सोसायटी ससाणे नगर येथे घडली आहे. मुलीचा हत्या कोणत्या कारणातून केला, हे मात्र अद्याप समजू शकलं नाही. आरोपी कल्पना ही तिच्या मुलीसोबत एकटीच राहत होती.

23 दिवसांपूर्वी संबंधित कुटुंबीय तिथे राहण्यास आले होते. महिला बेकरी प्रॉडक्ट विक्रीचा व्यवसाय करत होती. कल्पना सोमवारी भाड्याचे घर खाली करणार होती. त्यामुळे घरमालक तिथे गेले होते.

त्यावेळी तिने दरवाजा आतून बंद करून घेतला होता. शेजारच्यांनी तिला दरवाजा उघडण्यास सांगितलं. घरमालक आणि शेजाऱ्यांनी आत जाऊन पाहिलं असता मुलीचा मृतदेह दिसून आला. यानंतर त्यांनी तत्काळ याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. यावर हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला ताब्यात घेतलं आहे. या हत्येमागील कारणाचा शोध घेतला जात आहे.

Previous Post

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

Next Post

पोलीस आयुक्तांचा गुन्हेगारांना दणका बिअर शॉपी मालकास खंडणीची मागणी करणा-या आरोपीवर मोक्का कायद्यान्वये कारवाई.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पोलीस आयुक्तांचा गुन्हेगारांना दणका बिअर शॉपी मालकास खंडणीची मागणी करणा-या आरोपीवर मोक्का कायद्यान्वये कारवाई.

पोलीस आयुक्तांचा गुन्हेगारांना दणका बिअर शॉपी मालकास खंडणीची मागणी करणा-या आरोपीवर मोक्का कायद्यान्वये कारवाई.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In