Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

यवतमाळ स्वातंत्रदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 16, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
यवतमाळ स्वातंत्रदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

निलेश पत्रकार, प्रतिनिधी
यवतमाळ:-
75 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिनी यवमाळ येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. घरकुल मिळण्यासाठी प्रशासनाला वारंमवार पाठपुरावा करून सतत दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त झालेल्या महिलेने यवतमाळच्या येथील जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन ध्वारोहणाचा दिवशी आत्मदाहनाचा प्रयत्न केला.

यवतमाळ शहरात 75 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याची लगबग सुरू होती. सर्वीकडे उत्साहाचे वातावरण होते. त्यात एक महिला नाव शांता बनसोड या यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयात येथून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करत होती. पण, शहर पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी समय सूचकता दाखवल्याने आत्मदहनाचा प्रयत्न फसला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

शांता बनसोड असे महिलेचे नाव आहे. महिला यवतमाळ तालुक्यातील वाई येथील रहिवासी आहे. घरकुल मिळावे यासाठी महिला ग्रामपंचायतकडे पाठपुरावा करीत आहे. मात्र, सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. अपमानास्पद वागणूक दिली जाते. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलेने जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी तिच्या सोबत पेट्रोल होते. महिला आत्मदहन करणार असल्याची बाब पोलिसांच्या लक्षात येताच ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. सगळीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Previous Post

नाशिक: दोन वर्षापासून पोलिसांनकडे बिल थकीत असल्यामुळे ठेकेदाराचा स्वातंत्र दिनाच्या ध्वजारोहण सोहळ्यातच आत्मदहनाचा प्रयत्न.

Next Post

मुलुंड येथे भारतीय संविधान उद्देशिकाचे सार्वत्रिक वाचन करून स्वातंत्र दिन साजरा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
मुलुंड येथे भारतीय संविधान उद्देशिकाचे सार्वत्रिक वाचन करून स्वातंत्र दिन साजरा.

मुलुंड येथे भारतीय संविधान उद्देशिकाचे सार्वत्रिक वाचन करून स्वातंत्र दिन साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In