मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी 9420751809
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील राजाराम येथे हनुमान मंदिर येथे आज श्रीराम नवमी हिंदू धर्मात विशेष महत्वअसून भगवान श्रीराम यांचा जन्मदिवस म्हणून देशभरात श्रीराम नवमी मोठया थाटामाटात मोठया उत्सवाने, आनंदाणे साजरा केला जातो.
रामनवमी विवाह सोहळा राजाराम खांदला वासियांनी एक अद्भुतपूर्व भाग म्हणून विवाह सोहळाचे धार्मिक कार्यक्रम आयोजित करत भगवान रामाची मनोभावे पूजा करत ज्यामध्ये सर्व दुःख, संकटे दूर होऊन जीवनात सुख-समृद्धी समाधान लाभो असे भाग्यश्रीताई आत्राम राम भक्तांना सांगितले.
या कार्यक्रम यशस्वी नारायण कम्बगोनीवार, बाबुराव कम्बगोनिवार, कोंडायाजी केकरालावार, माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे, रविंद्र पंजलवार, ओमप्रकाश कंबगोनीवार, नितीन मोतकुरवार, जितेंद्र पंजलवार, कोतवाल राहुल कंबगोनिवार, महादेव आत्राम, रोशन कंबोगोनीवार, राकेश कम्बगोनीवार, मधुकर मोतकुरवार, गावातील बहूसंख्यलोक उपस्थित होते.

