प्रशांत जगताप संपादक 9766445348
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पौद खालापूर:- दीपक यशवंत मालसुरे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृर्ती चषक 2023 पौद खालापूर येथे आयोजित करण्यात आले. त्या वेळी तिथे खालापूर तालुक्यातील मोहोपाडा शहरातील श्री बाउंसर ग्रुप चे ऑनर मनोजभाऊ गुंडले व त्यांचे सहकारी सर्व जन उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यावेळी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृर्ती चषक 2023 चे आयोजक दीपक यशवंत मालसुरे शिवसेना सावरोली जिल्हा परिषद विभाग प्रमुख यांनी श्री बाउंसर ग्रुप चे ऑनर मनोजभाऊ गुंडले व त्यांच्या सहकाऱ्याचा सत्कार केला.
यावेळी पृथ्वीराज नेतकर, केतन दिवेकर, सुरज भाई पाटील, रोहित वाघमारे, सोमनाथ वाघमारे, रुपेश बाबरे, महेश मराडे, अनिल गाढे, उमेश मार्के, भावेश म्हस्कर, गणेश यादव, बाळू भारती, अनुप मांजरे इत्यादी सहकारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.