Tuesday, April 21, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

जनजातीय आदिवासी तरुणांनी स्वावलंबनाकडे वाटचाल करुन शैक्षणिक दर्जा उज्वल करावे: खासदार अशोक नेते

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 9, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
जनजातीय आदिवासी तरुणांनी स्वावलंबनाकडे वाटचाल करुन शैक्षणिक दर्जा उज्वल करावे: खासदार अशोक नेते
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सामाजिक न्याय सप्ताह अनुसूचित जनजातीय आघाडी मोर्चाच्या अंतर्गत शासकीय आदिवासी मुलांचे वस्तीगृह गडचिरोली येथे आयोजीत कार्यक्रम घेण्यात आला.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- शासकीय आदिवासी मुलांचे वस्तीगृह गडचिरोली येथे जनजाती मोर्चाच्या वतीने खासदार अशोकजी नेते यांनी युवकांना संवाद साधत कार्यक्रम घेतला व तसेच युवकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन शैक्षणिक समस्या व शैक्षणिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी संवाद साधत उत्कृष्ट मार्गदर्शन केले व गडचिरोली जिल्हा हा मागासवर्गीय व नक्षलग्रस्त असून आपण विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे लक्ष देऊन आपलं ध्येय एक विकासात्मक अधिकारी वर्ग किंवा कोणत्याही क्षेत्रात उज्वल होण्याचे भविष्य हे आपल्या मनात , गृहीत धरून साध्य करावे.

आदिवासी समाज हा कुठेही न भटकता आपल्या आदिवासी, संस्कृतीचे जतन करून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक या धैर्याकडे वळुन युवकांनी शैक्षणिक दर्जा वाढवण्याचे काम करावे व तसेच भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्म घटनेच्या सर्वोच्चपदी विराजमान झाल्याने आदिवासी समाजासाठी ही खूप मोठी गौरवाची बाब आहे. असे याप्रसंगी जनजाती मोर्चाच्या वतीने युवकांना खासदार अशोकजी नेते यांनी मार्गदर्शन केले व आदिवासी मुलांचे वस्तीगृह येथील राहत असलेले मुलांमधून येत्या पोलीस भरती शिपाई पदावर तिनं मुलांची निवड झाल्याने खासदार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं व तसेच या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून प्रकाश गेडाम महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अनुसूचित जनजाती मोर्चा यांनी आदिवासी मुलांना हसत खेळत शैक्षणिक व सामाजिक विषयी खूप छान असं मार्गदर्शन केलं.

यावेळी प्रामुख्याने अशोकजी नेते खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चा, प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चा, वर्षाताई शेडमाके भाजपा महिला आघाडीच्या महामंत्री, विजय शेडमाके आदिवासी आघाडी शहराध्यक्ष, आदिवासी मुलांचे वस्तीगृह गृहपाल विश्वजीत काळे तसेच आदिवासी मुलांचे वस्तीगृह येथील युवकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

आलापल्ली येथे श्री हनुमान जन्मोत्सव राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या उपस्थितीत जल्लोषात साजरा.

Next Post

शारीरिक व भौतिक विकासासाठी खेळ महत्त्वाचा भाग : जि. प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
शारीरिक व भौतिक विकासासाठी खेळ महत्त्वाचा भाग : जि. प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार

शारीरिक व भौतिक विकासासाठी खेळ महत्त्वाचा भाग : जि. प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In