Thursday, April 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

गुन्हे शाखा युनिट २ ची उलेखनिय कामगिरी पुण्यात भारी… सराईत गुन्हेगारास केले पिस्टल सह जरेबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
April 12, 2023
in क्राईम, पुणे
0 0
0
गुन्हे शाखा युनिट २ ची उलेखनिय कामगिरी पुण्यात भारी… सराईत गुन्हेगारास केले पिस्टल सह जरेबंद
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

गुन्हे शाखा युनिट २ पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- आज रोजी सपोनि वैशाली भोसले, पो उ नि राजेंद्र पाटोळे, व युनिट 2 कडील पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, विनोद चव्हाण, उत्तम तारू, गजानन सोनुने, विजय पवार, असे सहकारनगर पो स्टे हद्दीत रमजान ईद च्या अनुषंगाने पेट्रोलिंग फिरत असताना धनकवडी येथे आले असता पोलिस अंमलदार गजानन सोनुने व उज्वल मोकाशी यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, एक इसम हा स्वतःजवळ पिस्टल बाळगुन आहे. त्याने पांढरे रंगाचे फुल बाह्याचे शर्ट च्यावर फिक्कत निळा, हिरवा व गुलाबी रंगाचे उभी लायनींग डीझाईन व ग्रे रंगाची जिन्स पँट असे कपडे घातलेले असून तो मजबूत बांध्याचा आहे. तो सध्या तळजाई टेकडी सहकारनगर पुणे येथील सार्वजनीक रोडवर उभा आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळताच सदरची बातमी पोलीस उप- निरीक्षक राजेंद्र पाटोळे यांनी युनिट-२ प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक श्री. क्रांतीकुमार पाटील यांना सांगीतली. त्यांनी सदर बाबत योग्यते मार्गदर्शन करुन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने मिळालेल्या बातमीचे ठिकाणी जाऊन गुप्त पणे पाहणी करीत असताना मिळालेल्या बातमीतील इसम मिळून आल्याने त्यास स्टाफचे मदतीने ताब्यात घेऊन त्यास त्याचा नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव गगन सतिष लाड वय २३ वर्षे, रा. टिंगरे नगर, सावंत पेट्रोलपंपाचे मागे, विश्रांतवाडी पुणे असे असल्याचे सांगितले. त्याची स्टाफचे मदतीने पंचासमक्ष अंगझडती घेतली असता, त्याचे अंगझडती मध्ये नेसते पॅन्टमध्ये कंबरेस डावे बाजुस खोचलेले एक 50,000/- रु किमतीचे लोखंडी धातूचे गावठी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह व त्याचे नेसते पेंटचे उजवे खिशात 200/- रु किमतीचे 01 जिवंत काडतूस ठेवलेले मिळुन आले (७.६५ एम.एम.)मिळून आले ते जप्त करून तसा सविस्तर पंचनामा करणेत आलेला असून त्याचे विरुद्ध सहकारनगर पो स्टे गु र नं /2023 आर्म अक्ट 3(25) म पो अधि कलम 37(1)(3)सह 135 प्रमाणे कारवाई करून त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास सहकारनगर पो स्टे च्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर आरोपीविरुद्ध यापूर्वीचे भादवि कलम 307 व शरीराविरुद्धचे प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

👉🏻 सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री. रामनाथ पोकळे सो, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे सो , सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री.सुनील पवार सो. Unit-2 प्रभारी वपोनि श्री. क्रांतीकुमार पाटील सो. यांचे मार्गदर्शनाखाली API वैशाली भोसले, पोउनि राजेंद्र पाटोळे , पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, विनोद चव्हाण, उत्तम तारू, गजानन सोनुने, विजय पवार, नामदेव रेणुसे, मोहसीन शेख, शंकर नेवसे, साधना ताम्हाणे, कादिर शेख, पुशपेन्द्र चव्हाण, समीर पटेल,नागनाथ राख या पथकाने केली आहे.

Previous Post

पुणे येथे रेशनिंग धान्याचा काळाबाजार, खडक पोलिसांची धडक कारवाई, 3 आरोपीला ठोकल्या बेड्या.

Next Post

समर्थ पोलिस स्टेशन तपास पथकांची धडाकेबाज कामगिरी..पुणे शहरात रिक्षा टायर व बॅटरी चोरास केले जेरबंद

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
समर्थ पोलिस स्टेशन तपास पथकांची धडाकेबाज कामगिरी..पुणे शहरात रिक्षा टायर व बॅटरी चोरास केले जेरबंद

समर्थ पोलिस स्टेशन तपास पथकांची धडाकेबाज कामगिरी..पुणे शहरात रिक्षा टायर व बॅटरी चोरास केले जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In