Sunday, June 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अहमदनगर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी ओझर खुर्द येथे राष्ट्रीय धर्मचार्य ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे हस्ते अभिवादन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 14, 2023
in अहमदनगर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी ओझर खुर्द येथे राष्ट्रीय धर्मचार्य ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे हस्ते अभिवादन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन संगमनेर 14 एप्रिल:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ह भ प इंदोरीकर महाराज यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सोसायटीचे चेअरमन रवींद्र सयाराम पा शिंदे, गावचे उपसरपंच दगडू पा शेपाळ, शिवाजीराव शेजूळ, ग्रा. प. सदस्य सुंदरनाथ शेजूळ तसेच पंचशील मंडळाचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन झाल्या नंतर उपस्थित सर्व मान्यवरासाठी आल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली.

सायंकाळी 5 वाजता मीरवणुकीचे आयोजन केले आहे त्या नंतर नितीनमहाराज सावंत परभणीकर यांचे व्यख्यान ठेवण्यात आले आहे व त्यानंतर स्नेह भोजन ठेवण्यात आले आहे. हा कार्यक्रम पंचशील तरुण मित्र मंडळाने आयोजन केले आहे.

Previous Post

युगप्रवर्तक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

Next Post

जिवती तालुक्यात अनेक नागरिक रेशनच्या धान्यापासून वंचित, भष्ट्राचार झाल्याची तालुक्यात चर्चा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
जिवती तालुक्यात अनेक नागरिक रेशनच्या धान्यापासून वंचित, भष्ट्राचार झाल्याची तालुक्यात चर्चा.

जिवती तालुक्यात अनेक नागरिक रेशनच्या धान्यापासून वंचित, भष्ट्राचार झाल्याची तालुक्यात चर्चा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In