Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

ग्राम पंचायत कार्यालय राजाराम येथे भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 14, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
ग्राम पंचायत कार्यालय राजाराम येथे भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

माजी प.स.सभापती श्री.भास्कर तलांडे यांच्या प्रमुख उपस्थिती.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील राजाराम ग्राम पंचायत कार्यालयात विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम गौतम बुद्ध व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला जवळ मोमबत्ती प्रज्वलित करून राजारामचे सरपंच नागेश कन्नाके, उपसरपंच सौ. सुरक्षाताई आकदर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथि म्हणून अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, अँड.एच.के आकदर, ग्राम पंचायत सदस्या सौ. सपना तलांडे, ग्राम पंचायत सदस्या सौ.सपना मारकवार, पेसा अध्यक्ष दिपक अर्का, राकेश तलांडे, मौबिलयझर सौ. अनिता आलाम शिपाई सदाशिव गोंगले, रोज़गार सेवक नितीन मोतकुरवार आदि उपस्थित होते.

Previous Post

नागपूर: इतवारी मिरची बाजार जय भीम चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती उत्साहात साजरी.

Next Post

मुंबई पुणे महामार्गावर ट्रक मधून लोखंडी सळई चोरणारी टोळी खंडणी विरोधी पथकाने केली जेरबंद; १९लाखाचा मुद्देमाल जप्त.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मुंबई पुणे महामार्गावर ट्रक मधून लोखंडी सळई चोरणारी टोळी खंडणी विरोधी पथकाने केली जेरबंद; १९लाखाचा मुद्देमाल जप्त.

मुंबई पुणे महामार्गावर ट्रक मधून लोखंडी सळई चोरणारी टोळी खंडणी विरोधी पथकाने केली जेरबंद; १९लाखाचा मुद्देमाल जप्त.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In