Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मुंबई पुणे हायवेवर ट्रकमधुन लोंखडी सळई चोरणारी टोळी जेरबंद १९ लाख रुपयेचा मुद्देमाल जप्त

पंकेश जाधव by पंकेश जाधव
April 15, 2023
in क्राईम, पुणे
0 0
0
मुंबई पुणे हायवेवर ट्रकमधुन लोंखडी सळई चोरणारी टोळी जेरबंद १९ लाख रुपयेचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा यांची कामगिरी

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील मालमतेच्या गुन्हयास प्रतिबंध व्हावा व गुन्हे उघडकीस आणावेत याबाबत दिलेल्या आदेशाप्रमाणे, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे खंडणी विरोधी पथकाकडील अधिकारी व अंमलदार हे खाजगी वाहनाने तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत लिंबफाटा, तळेगाव दाभाडे, पुणे येथे आले असता, खंडणी विरोधी पथकाचे वपोनि अरविंद पवार यांना मिळालेल्या बातमी वरुन, तळेगाव दाभाडे गावचे हद्दीत जुना मुंबई-पुणे हायवे लगत असणाऱ्या हॉटेल रांगडा दरबारचे मागील मोकळ्या जागेत, ता. मावळ, जि. पुणे येथे खंडणी विरोधी पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावुन इसम नामे १) निजाम नवाब खान वय ५८ वर्षे रा. सध्या पप्पु खळदे यांची खोली, हॉटेल रांगडा दरबारचे मागे, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि.पुणे मुळगाव- रहिमानिया मस्जिदजवळ कमलारमननगर, बैंगणवाडी, गंवडी, मुंबई २ ) शत्रुघन महाबल ठाकुर वय ६० वर्षे रा. सुजा वेंचर सोसासटी, सोमाटणे फाटा, तळेगाव दाभाडे, पुणे मुळगाव-पुराबजार, तहसिल सदर, जि. आयोध्या, उत्तरप्रदेश ३) इसराल अहमद आवेदअली शेख, वय-३२ वर्षे रा. सध्या पप्पु खळदे यांची खोली, हॉटेल रांगडा दरबारचे मागे, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे मुळगाव-बराहपुर, तहसिल फत्तेपुर, उत्तरप्रदेश ४ ) महंमद आरीफखान वय ४० वर्षे रा. अह रहेमान ट्रान्सपोर्ट, शालीमार हॉटेल समोर, जलील कंपाऊड धारावी, मुंबई मुळगाव- कुरही, तहसिल बबेरु, जि. बांधा, उत्तरप्रदेश यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडून ३,७८,६००/-रु. किंमतीचे ६३१० किलो वजनाचे चोरी केलेले लोखंडी सळईचे बंडल व चोरीचा माल घेवुन जात असलेला १५,००,०००/- रू किंमतीच्या टाटा ११०९ ट्रकनं. एमएच ४३ बाय ७८२८ असा एकुण १८,७८,६००/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन, त्यांचे विरुध्द तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर १९९ / २०२३ भादवि कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास खंडणी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार प्रदीप गोडांबे हे करत आहे.

सदरची कारवाई मा. विनय कुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. मनोज लोहीया, सह पोलीस आयुक्त, मा. डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, मा. स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, मा. डॉ. प्रशांत अमृतकर, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सहा.पो.उप निरी. अशोक दुधवणे, पोलीस अंमलदार किरण काटकर, प्रदीप गोडांबे, आशिष बोटके, प्रदीप गायकवाड यांचे पथकाने केली आहे.

Previous Post

रावेत पोलीस स्टेशन हद्दीत रावेत पोलीसांनी अवैध्य गॅस गोडऊन वर कारवाई करुन ६.०८,६५६/- रू. किं. चा मुद्देमाल जप्त केलेबाबत.

Next Post

वाशिम जिल्हातील आश्रमशाळेत ऊसतोड कामगारांसाठी शिबीराचे आयोजन.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
वाशिम जिल्हातील आश्रमशाळेत ऊसतोड कामगारांसाठी शिबीराचे आयोजन.

वाशिम जिल्हातील आश्रमशाळेत ऊसतोड कामगारांसाठी शिबीराचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In