Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home उत्तर महाराष्ट्र

अनेक जिल्ह्यातून करत होता मोटर सायकलींची चोरी; ८ दुचाकींसह चोरट्याला सांगली पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 16, 2023
in उत्तर महाराष्ट्र, क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अनेक जिल्ह्यातून करत होता मोटर सायकलींची चोरी; ८ दुचाकींसह चोरट्याला सांगली पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्ह्यासह पर जिल्ह्यातून मोटरसायकल चोरी करून विकणाऱ्या एका अट्टल चोरट्यास सांगलीचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद करत बेड्या ठोकल्या आहे. या चोरकडून आठ मोटरसायकल सह दोन लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. करण चव्हाण वय 26 वर्ष असे या संशयीताचे नाव आहे.

सांगली जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीचा तपास सुरू असताना विश्रामबाग परिसरातील १०० फुटी रोडवरील धामणी चौक या ठिकाणी चोरीतील मोटरसायकल विक्री करण्यासाठी एक तरुण येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली. यानुसार सापळा रचून दुचाकीवरून आलेल्या करण चव्हाण रा. नागज, ता. कवठेमहांकाळ याला ताब्यात घेऊन त्‍याच्याकडे सदरच्या गाडीची चौकशी केली. सुरुवातीला त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र कागदपत्रे नसल्याचे सांगितल्यानंतर त्याची सकल चौकशी केली असता सदरची दुचाकी त्यांनी चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने ठाणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून त्याच्या ताब्यातल्या आठ दुचाकी जप्त करत सहा गुन्हे उघडकीस आणत दोन लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

Previous Post

भारतीय बौद्ध महासभा व यंग मेन्स बुधिस्ट वेलफेअर असोसियन राजुरा तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न.

Next Post

हिंगणघाट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

हिंगणघाट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In