उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- फुले शाहू आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व करणारे सांगली शहरातील मंडळ भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळ सांगली यांचे वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त डॉ नितिन गोंधळे यांना तामिळनाडू येथील चेन्नई मद्रास विद्यापीठातर्फे डॉक्टरेट डीलीट पदवी मिळालेबद्धल त्यांचा १५ एप्रिल २३ रोजी भव्य सत्कार करण्यात आला यावेळी जयंती महोत्सव मंडळाचे अध्यक्षा स्नेहल ताई सावंत, उपाध्यक्ष थोरात, सुनील अहिवळे, प्रफुल्ल ठोकळे, सेक्रेटरी रोहित शिवशरण, चेतन गाडे, विद्याताई कांबळे, तसेच विचारवंत जगदिश ओहोळ उपस्थित होते