Sunday, June 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मुंढवा पोलीस ठाणेची धडाकेबाज कामगिरी सराईत वाहन चोर व त्याचा अल्पवयीन साथिदाराकडुन तीन वाहने व जबरी चोरीचे दोन किमती मोबाईल केले जप्त. एकुण ०५ गुन्हे केले उघड.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
April 18, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मुंढवा पोलीस ठाणेची धडाकेबाज कामगिरी सराईत वाहन चोर व त्याचा अल्पवयीन साथिदाराकडुन तीन वाहने व जबरी चोरीचे दोन किमती मोबाईल केले जप्त. एकुण ०५ गुन्हे केले उघड.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

मुंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक १४/०४/२०२३ रोजी मा वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री लकडे सो व क्राईम पोलीस निरीक्षक श्री काकडे सो मुंढवा पो.स्टे. पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलीस ठाणे, तपास पथक अधिकारी सपोनि संदीप जोरे व स्टाफ असे मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीमधील वाढत्या वाहन चोरीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना आरोपी सुरज संजय सोनोने, वय २० वर्षे, रा. वाचमन रूम, यमुना बिल्डींग, गुरुकृपा सोसायटी, ऑर्बिस स्कुल समोर, केशवनगर, मुंढवा, पुणे मुळ रा. मु. गायगाव, पो. चिंचोली कारफार्म, ता. शेगाव, जि. बुलढाणा व त्याचा अल्पवयीन साथीदार यांचेवर संशय आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्याचे ताब्यात असलेली मो.सा. बाबत तपास केला असता, ती गुन्हा रजि नं १३० / २३ नाद वी ३७९ मधील चोरी झालेली मोटर सायकल असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीकडे अधिक तपास केला असता तपासामध्ये सदर आरोपी व वि.सं. बालक यांनी मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दोन मोटर सायकल, एक मोबाईल चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नदीपात्र रस्ता, मुरी मश्जिदचे गेट समोर, खाराडी पुणे येथे कारची काच फोडून किंमती मोबईलची व हडपसर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक मोपेड वाहन चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर मोटर सायकल व किंमती मोबाईल आरोपीकडुन जात करण्यात आले असून एकुण ०५ गुन्हे उघडकीस आले आहेत. उघड करण्यात आलेल्या गुन्ह्याची माहीती ‘खालीलप्रमाणे आहे.

१) मुंढवा पो.स्टे, गु.र.नं. १२९ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९
२) मुंढवा पो.स्टे. गु.र.नं. १३० / २०२३ भा.द.वि. कलम ३७९
३) मुंढवा पो.स्टे. गु.र.नं. ३१३/२०२२ भा.द.वि. कलम ३९२, ३४
४) हडपसर पो.स्टे. गु.र.नं. ३५२ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९
५) चंदननगर पो. स्टे गुर नं १५७ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९ ४२७ ३४

सदरची कामगीरी मा. श्री रीतेशकुमार सो, पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. श्री संदिप कर्णीक सो, सह पोलीस आयुक्त पुणे शहर, मा.श्री. रंजनकुमार शर्मा सो अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे शहर, मा. श्री विक्रांत देशमुख, पोलीस उप-आयुक्त सो परिमंडळ ५ पुणे शहर, मा. श्री बजरंग देसाई, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली श्री अजित लकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंढवा पोलीस ठाणे पुणे श्री प्रदिप काकडे पोलीस निरीक्षक (गुन्हे). मुंढवा तपास पथकाचे अधिकारी संदिप जोरे, सहा. पोलीस निरीक्षक व तपास पथकातील अंमलदार यांनी केली आहे.

Previous Post

भंडारा जिल्हातील देव्हाडी येथे पती व सासूच्या जाचाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या.

Next Post

अकोला अखेर फुटलेली पाइपलाइन दुरुस्ती करण्याचे काम सुरू, सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांच्या मागणीला यश

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
अकोला अखेर फुटलेली पाइपलाइन दुरुस्ती करण्याचे काम सुरू, सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांच्या मागणीला यश

अकोला अखेर फुटलेली पाइपलाइन दुरुस्ती करण्याचे काम सुरू, सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांच्या मागणीला यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In