Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

उष्माघातामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित झालेला नागरिकांचा मृत्यू वेदनादायी: मुख्यमंत्री शिंदे

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 19, 2023
in अपघात, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0 0
0
उष्माघातामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित झालेला नागरिकांचा मृत्यू वेदनादायी: मुख्यमंत्री शिंदे
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज्य शासनाकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत, रुग्णालयाला भेट देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडून सदस्यांची विचारपुस.

नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
8369205752

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात अनेक नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ माजली होती. आयोजित या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांचा उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले होते त्यात दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मयत झालेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ यांनी सांगितल की, ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या नागरिकांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.

कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या नागरिकांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री आठच्या सुमारास आले होते. एकनाथ शिंदे यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांशी यावेळी संवाद साधला. त्याचबरोबर तेथील डॉक्टर्ससोबत चर्चा करून उपचाराबाबत माहिती जाणून घेतली.

यावेळी माध्यम प्रतिनीधींशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, उष्माघाताचा त्रास झाल्याने नागरिकांना रुग्णालयात दाखल करावे लागले. सोहळ्याच्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी काही प्राथमिक उपचार केले. काहींना रुग्णालयात हलवावे लागले. त्यापैकी एमजीएम रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या समन्वयासाठी पनवेल महानगर पालिकेचा उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.

Previous Post

वाशिम तालुक्यातील वीर जवान अमोल गोरे भारत – चीन सीमेवर शहीद, आज झाला शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Next Post

पिरमीडा येथे महाराजस्व अभियान संपन्न, महाराजस्व अभियान सामान्य जनतेच्या हिताचे : भाग्यश्री आत्राम यांचे प्रतिपादन

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पिरमीडा येथे महाराजस्व अभियान संपन्न, महाराजस्व अभियान सामान्य जनतेच्या हिताचे : भाग्यश्री आत्राम यांचे प्रतिपादन

पिरमीडा येथे महाराजस्व अभियान संपन्न, महाराजस्व अभियान सामान्य जनतेच्या हिताचे : भाग्यश्री आत्राम यांचे प्रतिपादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In