Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

पिरमीडा येथे महाराजस्व अभियान संपन्न, महाराजस्व अभियान सामान्य जनतेच्या हिताचे : भाग्यश्री आत्राम यांचे प्रतिपादन

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 19, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
पिरमीडा येथे महाराजस्व अभियान संपन्न, महाराजस्व अभियान सामान्य जनतेच्या हिताचे : भाग्यश्री आत्राम यांचे प्रतिपादन
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिरोंचा:- शासन आपल्या दारापर्यंत पोहोचून विविध योजनांचा लाभ महाराजास्व अभियानातून दिल्या जात आहे. हे अभियान सामान्य जनतेच्या हिताचे असून नागरिकांनी विविध योजनाबाबत माहिती जाणून घेऊन प्रत्येक योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले.

सिरोंचा तालुक्यातील पिरमीडा येथे तहसील कार्यालयामार्फत 18 एप्रिल रोजी मुख्यमंत्री शासकीय योजना गतिमान अंमलबजावणी अभियान अंतर्गत शासकीय योजनांची जत्रा, महाराजस्व अभियान कार्यक्रम घेण्यात आले. या अभियानाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून येथील तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी अनिल कुमार पटले,वल नायब तहसीलदार मांडवगडे, नायब तहसीलदार तोटवार, तालुका कृषी अधिकारी दोंदे, गटशिक्षणाधिकारी शेंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी झाडे, विशेष अतिथी म्हणून पंचायत समितीचे माजी उपसभापती सत्यनारायण परपटलावार, माजी जि प सदस्य मधुकर मडावी, विठ्ठलरावपेठा चे सरपंच सतीश आत्राम, मोयाबीनपेठाचे सरपंच बेबीताई कोडापे, पर्सेवाडाचे सरपंच कमला गेडाम, उपसरपंच श्रीनिवास कडार्ला, उपसरपंच शंकर वेलादी, वेंकटलक्ष्मी अरवेली आदी मान्यवर उपस्थित होते.

भाग्यश्रीताई आत्राम पुढे बोलताना महाराजास्व अभियानामुळे खेड्यापाड्यातील नागरिकांना विविध दाखल्यांची घरपोच सेवा मिळत असून याचा नक्कीच मोठ्या प्रमाणात फायदा होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. एवढेच नव्हे तर प्रशासनाने केलेल्या योग्य नियोजनामुळे शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित झाल्याने समाधानही त्यांनी व्यक्त केले.

महाराजस्व अभियानात विविध विभागाकडून मोठ्या प्रमाणात स्टॉल लावून शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. तर गरजू नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले यावेळी रेगुंठा, पिरमीडा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

उष्माघातामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित झालेला नागरिकांचा मृत्यू वेदनादायी: मुख्यमंत्री शिंदे

Next Post

किष्टापूर येथे बिरसा मुंडा व कुपारलिंगो पुतळ्याचे अनावरण; स्वातंत्र्याच्या लढयात आदिवासी योद्धांची भूमिका मोलाची मा. आ. दिपकदादा आत्राम यांचे प्रतिपादन

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
किष्टापूर येथे बिरसा मुंडा व कुपारलिंगो पुतळ्याचे अनावरण; स्वातंत्र्याच्या लढयात आदिवासी योद्धांची भूमिका मोलाची मा. आ. दिपकदादा आत्राम यांचे प्रतिपादन

किष्टापूर येथे बिरसा मुंडा व कुपारलिंगो पुतळ्याचे अनावरण; स्वातंत्र्याच्या लढयात आदिवासी योद्धांची भूमिका मोलाची मा. आ. दिपकदादा आत्राम यांचे प्रतिपादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In