Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

किष्टापूर येथे बिरसा मुंडा व कुपारलिंगो पुतळ्याचे अनावरण; स्वातंत्र्याच्या लढयात आदिवासी योद्धांची भूमिका मोलाची मा. आ. दिपकदादा आत्राम यांचे प्रतिपादन

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 19, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
किष्टापूर येथे बिरसा मुंडा व कुपारलिंगो पुतळ्याचे अनावरण; स्वातंत्र्याच्या लढयात आदिवासी योद्धांची भूमिका मोलाची मा. आ. दिपकदादा आत्राम यांचे प्रतिपादन
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक आदिवासी योद्धांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. याला आपल्या इतिहासच साक्षी आहे. यामुळे आदिवासी समाजाने नेहमी एकजुटीने व संघटित राहणे गरजेचं असून, आज देशभरात सगळीकडे स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सव साजरा होत असून या स्वातंत्र्यात आदिवासी योद्धांची मोलाची भूमिका असल्याचे प्रतिपादन भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी केले.

ते अहेरी तालुक्यातील किष्टापूर (वेल) येथे जय सेवा स्मारक समिती द्वारा आयोजित बिरसामुंडा पुतळा व कुपारलिंगो पुतळ्याचे अनावरण तथा सल्ला गांगराचे स्थापना व कोया पूनेम धर्म संमेलन कार्यक्रमाच्या सहउदघाटक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आ. डॉ. नामदेवराव उसेंडी, प्रमुख पाहुणे म्हणून कोया पूनेम गोंडवाना महासभाचे राष्ट्रीय अध्यक्ष मंगलाताई उईके, किष्टापूरचे सरपंच नंदू तेलामी, वेलगुरचे सरपंच किशोर आत्राम, महेश मडावी, माजी प.स.उपसभापती गीता चालूरकर, बाबुराव तोरेम, अनिल कोठारे, गणेश तलांडे, शुभम शेंडे, शंकर आत्राम, तिरुपती मडावी, उपसरपंच उमेश मोहूर्ले, भगवान आत्राम, अनिल दब्बा, विनोद कावेरी, हरिदास आत्राम, पोलीस पाटील महेश अर्का, आनंदराव चहाकाटे, अजय मडावी, साईनाथ नागोसे, प्रवीण रेषे, गोमणी ग्राप सदस्य गणेश तलांडे, सतीश पोरतेट आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलतांना माजी आमदार दिपक दादाआत्राम म्हणाले, आजही आदिवासी समाज मूलभूत गरजा व सोयी सुविधांपासून वंचित आहे. आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्या साठी दोन्ही सरकारांनी जातीने लक्ष केंद्रित करने गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखविले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनीही समाजबांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले. बिरसा मुंडा पुतळा व कुपारर्लिंगो पुतळ्याचे अनावरण तथा कोया पूनेम पंडुम दरम्यान विविध कार्यक्रम घेण्यात आले. विविध विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. समाजात असलेल्या रुढी परंपरा व कला गुणांना वाव देण्यासाठी रेलानृत्य स्पर्धा घेण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोंगो पूजा करून गावात रॅली काढण्यात आली. त्यानंतर सप्तरंगी ध्वजारोहण करून पुतळ्याचे अनावरण तथा सल्ला गांगराची स्थापनाचे अनावरण सोहळा व मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य वामन मडावी यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज बांधवांनी सहकार्य केले.

Previous Post

पिरमीडा येथे महाराजस्व अभियान संपन्न, महाराजस्व अभियान सामान्य जनतेच्या हिताचे : भाग्यश्री आत्राम यांचे प्रतिपादन

Next Post

एटापल्ली तालुक्यातील गेदा येथे महाराजस्व अभियान संपन्न, शासकीय योजनांचा पुरेपूर लाभ घ्या: माजी जि. प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
एटापल्ली तालुक्यातील गेदा येथे महाराजस्व अभियान संपन्न, शासकीय योजनांचा पुरेपूर लाभ घ्या: माजी जि. प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम

एटापल्ली तालुक्यातील गेदा येथे महाराजस्व अभियान संपन्न, शासकीय योजनांचा पुरेपूर लाभ घ्या: माजी जि. प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In