Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

लोहखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे सामान्य नागरिकांना त्रास; आलापल्ली – आष्टी मार्गावर ३-४ तास वाहतूक ठप्प

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 23, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
लोहखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे सामान्य नागरिकांना त्रास; आलापल्ली – आष्टी मार्गावर ३-४ तास वाहतूक ठप्प
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्ह्यात काल झालेल्या वादळी पावसामुळे एटापल्ली आलापल्ली आष्टी मार्गावर शांतीग्राम लगाम गावाजवळ काल रात्रो 3-4 तास वाहतूक ठप्प झाली होती. सुरजागड लोह प्रकल्पातून लोह वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यावर नेहमी मोठमोठ्या वाहनांची वळदळ असते या वाहनांमुळे मागील वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यात अपघातांचे प्रमाणही वाढले आहेत.

काल 3-4 तास वाहतूक ठप्प असुनही सुरजागड कंपनीने वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोणतीही दखल घेतली नाही. वाहतूक ठप्प झाल्यामुळे चंद्रपूर ते अहेरी, भामरागड, एटापल्ली जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेस सुध्दा यात अडकल्या होत्या. सुरजागड लोह प्रकल्प झाल्यापासून या मार्गावरील लोकांना अशा अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या समस्येकडे वाहतूक प्रशासनाचे, पोलिस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या कारणास्तव या मार्गावरील लोकांनी संताप व्यक्त केला आहे. लोह वाहतूक करणाऱ्या वाहनांवर प्रशासनाचे नियंत्रण ठेवून सामान्य नागरिकांना होणारा त्रास कमी कराव अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते क्रिष्णा वाघाडे यांनी केली आहे.

Previous Post

आर्थिक व्यवहार पूर्ण न केल्याने आईवडिलांचे केले अपहरण ! भाऊ झाला फरार, बहिण, पतीला ठेवले डांबून

Next Post

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी पुण्यानुमोदन कार्यक्रमाला उपस्थिती.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी पुण्यानुमोदन कार्यक्रमाला उपस्थिती.

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी पुण्यानुमोदन कार्यक्रमाला उपस्थिती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In