Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

जिलेटीन झाला स्फोट 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 25 फूट उडाले मृतदेहाचे तुकडे, अपघात की घातपात? मुंबई जवळील घटना.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 4, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
जिलेटीन झाला स्फोट 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 25 फूट उडाले मृतदेहाचे तुकडे, अपघात की घातपात? मुंबई जवळील घटना.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के, मुंबई पवई प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- पासून जवळ असलेल्या शहापूर येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका युवकाचा जिलेटीन कांड्याच्या झालेल्या स्फोटात दुर्दैवी मृत्यू झाला. हा जिलेटीन कांड्याच्या स्फोट इतका भीषण होता की, त्या युवकाचा मृतदेहाचे 25 फुटांच्या अंतरावर तुकडे-तुकडे पडले होते. त्यामुळे घातपात की अपघात? याबाबत विविध चर्चेला उधाण आले आहे. याबद्दल पोलीस तपास करत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहापूर इथं मुंबई नाशिक महामार्गावरील कोशींबी जवळील शेतात ही घटना घडली. कल्पेश देसले वय 32 वर्ष असे मृतक युवकाचे नाव आहे. कल्पेश देसले हा वासिंद जवळील दहागाव इथं राहत होता. मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास कल्पेश हा हळदीच्या कार्यक्रमाला जातो असं सांगून घरातून गेला होता. पण, सकाळपर्यंत तो घरी आलाच नाही. त्यानंतर त्याचा शोध घेतला असता कुठेही आढळून आला नाही. काही वेळानंतर मुंबई नाशिक महामार्गावरील कोशींबी जवळील शेतातील एका पत्रा शेडच्या बाहेर कल्पेश देसलेचा छिन्न विच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झाले. स्फोट तपास यंत्रणा, श्वान पथक, एटीएस, गुन्हे अन्वेषण विभाग अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पाहणी केली असता जिलेटीनच्या कांड्याच्या स्फोटात कल्पेशचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. पण घटनास्थळी क्लेशचा मृतदेह आढळून आला तो शेडच्या बाजूला होता. त्यामुळे नेमकं काय घडलं, हा अपघात होता घातपात होता, याचा संशय पोलिसांना बळावला आहे.

या घटनेची माहिती होतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून कल्पेशच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील येथील जे जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. कल्पेशचा मृत्यू हा अपघातात नसून घातपात असल्याचा नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे. घटनेचा पुढील तपास क्राईम ब्रँच, बॉम्ब शोधक पथक आणि पडदा पोलीस करत आहेत.

Previous Post

रात्रीच्या वेळी मोबाईल जबरी चोरी करणारे आरोपी येरवडा तपास पथकाकडून रंगेहात पकडले

Next Post

भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने बुथ बैठका चनई, मांडवा, सावलहिरा तसेच इतर गावात संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने बुथ बैठका चनई, मांडवा, सावलहिरा तसेच इतर गावात संपन्न.

भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने बुथ बैठका चनई, मांडवा, सावलहिरा तसेच इतर गावात संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In