Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने बुथ बैठका चनई, मांडवा, सावलहिरा तसेच इतर गावात संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 4, 2023
in चंद्रपूर, राजकीय, विदर्भ
0 0
0
भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने बुथ बैठका चनई, मांडवा, सावलहिरा तसेच इतर गावात संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी
मो. 98224 77446

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने विविध गावात बैठका घेऊन सरल अप,बुथ प्रमुख,पेज प्रमुख, पन्ना प्रमुख, समित्यांची निवड करण्यात आली या बैठकीचे अध्यक्ष खुशाल बोंडे लोकसभा विस्तारक चंद्रपूर, नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना, सतीशभाऊ उपलंचिवार शहर अध्यक्ष गडचांदुर, शिवाजी सेलोकर जेष्ठ नेते, अरुण मडावी माजी सरपंच, विनायक मोहितकर जेष्ठ नेते, नामदेव खाडे शाखा अध्यक्ष, संतोष जोगी उपसरपंच, पुंजाराम कोवे माजी सरपंच, बाबाराव राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

खुशालभाऊ बोंडे लोकसभा विस्तारक यांनी बैठकीत सरल अप,बुथ प्रमुख, पेज प्रमुख, पन्ना प्रमुख या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले व प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या बुथ सहशक्तीकरन बैठकीत नचुकता उपस्थित राहावे असे आवाहन केले. तसेच चनई, मांडवा सावलहिरा, खैरगाव तसेच इतर बैठकीला उपस्थित राहून सविस्तर मार्गदर्शन केले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या बैठकीला भाजपा तालुका पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे प्रस्ताविक तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर यांनी केले तर आभार अरुणभाऊ मडावी यांनी मानले

Previous Post

जिलेटीन झाला स्फोट 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 25 फूट उडाले मृतदेहाचे तुकडे, अपघात की घातपात? मुंबई जवळील घटना.

Next Post

प्रदीर्घ लढा, ऐक्य व संघर्षापोटीच प्रकल्प ग्रस्तांना सन्मानजनक नोकऱ्या व भरीव मोबदला: हंसराज अहीर

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
प्रदीर्घ लढा, ऐक्य व संघर्षापोटीच प्रकल्प ग्रस्तांना सन्मानजनक नोकऱ्या व भरीव मोबदला: हंसराज अहीर

प्रदीर्घ लढा, ऐक्य व संघर्षापोटीच प्रकल्प ग्रस्तांना सन्मानजनक नोकऱ्या व भरीव मोबदला: हंसराज अहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In