Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home उत्तर महाराष्ट्र

सरकारी काम आणि 50 दिवस थांब, अवकाळी पाऊस राज्यातील अनेक शेतकरी मदती पासून वंचित.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 5, 2023
in उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
सरकारी काम आणि 50 दिवस थांब, अवकाळी पाऊस राज्यातील अनेक शेतकरी मदती पासून वंचित.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

बालाजी शिंदे, पुणे प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन पुणे:- गेल्या मार्च, एप्रिल आणि आता मे महिन्यांपासून राज्यातील काही भागात अवकाळी आणि गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिल्यामुळे ऐन उन्हाळ्यात वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.

राज्यातील सोलापूर, जळगाव, संभाजी नगर, लातूर, वाशिम, नाशिक, बुलढाणा, नांदेड, अकोला, पालघर, यवतमाळ, नागपूर, बिड, धुळे जिल्हातील शेतकऱ्यासाठी शासनाची मदत जाहिर झाली पण स्थानिक प्रशासनाच्या उदासीन धोरण अवलंबिले असल्याने राज्यातील अनेक शेतकरी या मदती पासून वंचित आहे. ही मदत प्रशासणाच्या कार्यालयात अडकून पडली आहे. सरकारी काम आणि 50 दिवस थांब अस चित्र दिसून येत आहे.

यंदा शेतकरी अनेक संकटाचा सामना करत आहे. एकीकडे अवकाळी आणि गारपीट तर दुसरकडे शेत मालाला मिळणाऱ्या कमी भावामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आता अवकाळी आणि गारपीट झाल्यामुळे शेतकरी अनेकदा संकटात सापडला आहे. त्यामुळे आता सत्ताधारी मंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीच्या नुकसानीची पाहणी केली जात आहे.

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 177 कोटीची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र ही घोषणा पोकळ तर नाही अस दिसून येत आहे मदतीची घोषणा तर सरकार कडून करण्यात आली पण मार्च मध्ये अवकाळी पावसामुळे बाधीत शेतकरी अजून मदती पासून वंचित आहेत.

Previous Post

जबरी चोरी करुन, मोबाईल हिसकावणारे युनिट ०१ कडुन जेरबंद

Next Post

विसापूर जिल्हा परिषद हायस्कूलची पटसंख्या वाढली, गावाकऱ्यांच्या प्रयत्नाला आले यश, यंदा पाचव्या वर्गात ३५ विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
विसापूर जिल्हा परिषद हायस्कूलची पटसंख्या वाढली, गावाकऱ्यांच्या प्रयत्नाला आले यश, यंदा पाचव्या वर्गात ३५ विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

विसापूर जिल्हा परिषद हायस्कूलची पटसंख्या वाढली, गावाकऱ्यांच्या प्रयत्नाला आले यश, यंदा पाचव्या वर्गात ३५ विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In