Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

जबरी चोरी करुन, मोबाईल हिसकावणारे युनिट ०१ कडुन जेरबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
May 5, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
जबरी चोरी करुन, मोबाईल हिसकावणारे युनिट ०१ कडुन जेरबंद
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

गुन्हे शाखा युनिट १ पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक ०४/०५/२०२३ रोजी युनिट ०१ कडील पोलीस नाईक ब.नं. ७४९० अभिनव लडकत यांना बातमी मिळाली की, मोबाईल मार्केट फरासखाना पोलीस स्टेशन समोर बुधवार पेठ पुणे येथे काही इसम नंबर नसलेल्या पांढ-या रंगाच्या अॅक्टीवा गाडीवरून मोबाईल विक्री करिता येणार असुन त्यांचेकडील मोबाईल हे चोरीचे आहेत. सदरची बातमी युनिट-१ चे प्रभारी अधिकारी मा. वपोनि श्री क्रांतिकुमार पाटील युनिट २ गुन्हे शाखा (अति. कार्यभार) पुणे यांना कळविली असता त्यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शना प्रमाणे युनिट १ कडील अधिकारी च अंमलदार यांनी सदर ठिकाणी सापळा रचुन दोन इसमांस व एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले असता त्यांच्याकडुन एकुण ६ मोबाईल व चोरी करताना वापरलेली १ मोपेड अॅक्टिव्हा मोटर सायकल असा एकुण १,५३,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्यानंतर त्यांचे नाव व पते विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) अदित्य प्रशांत साळवे वय १९ वर्षे रा. स. नं. २५. राजेन्द्र प्रसाद शाळेचे पाठीमागे, जयविजय चौक, बोपोडी पुणे २) सचिन अशोक केंगार वय १९ वर्ष रा कमळाबाई बहिरट चौक, सम्राट नगर, बोपोडी पुणे व विधीसंघर्षित बालक असे सांगितली. त्यांचेकड अधिक तपास करता सदर आरोपी हे पहाटेचे वेळी बाहेरगावाहून येणारे प्रवाशी लोक हे रस्त्याने एकटे पायी जात असताना त्यांचे पाठीमागुन येवून त्यांचे हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेवुन दुचाकीवरून पसार होत असत. –

आरोपीतांना विश्वासात घेवुन तपास केला असता त्यांनी खालील पोलीस स्टेशन कडील गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

१) शिवाजीनगर पोलीस स्टेशन गु. रजि. नं. ७९/ २०२३ भा.द.वि. ३९२.३४
२) शिवाजीनगर पोलीस स्टेशन गु. रजि. नं. – ९३/२०२३ भा.द.वि. ३९२.३४
(३) शिवाजीनगर पोलीस स्टेशन गु. रजि.नं. ९४ /२०२३ भा.द.वि. ३९२.३४
(४) खडक पोलीस स्टेशन गु. रजि.नं. १३८ / २०२३ भा.द.वि. ३९२३४
५) विश्रामबाग पोलीस स्टेशन गु. रजि. नं. ९२/२०२३. भा.द.वि. – ३९२.३४
६) मुढया पोलीस स्टेशन गु. रजि. नं. – १४८ / २०२३ भा.द.वि. ३९२.३४ –

सदर इसमांना पुढील कारवाई कामी खडक पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे ससून हॉस्पीटल पुणे येथे वैदयकिय तपासणी करुन पुढील अधिक तपासकामी ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. श्री रितेश कुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री संदिप कर्णिक , सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, मा. श्री अमोल झेंडे पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, मा. श्री सुनिल पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील (अति. कार्य युनिट ०१) सपोनि. कवठेकर, पोलीस उप निरीक्षक सुनिल कुलकर्णी श्रेणी पो.उप. तापकीर, श्रेणी पो.उप.नि. जाधव, सपोफी, राहुल मखरे, पो. अंमलदार अभिनव लडकत, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, दत्ता सोनावणे, निलेश साबळे, अमोल पवार, अय्याज दड्डीकर, विठ्ठल साळुंखे शुभम देसाई, रुक्साना नदाफ, तुषार माळवदकर यांनी केली आहे.

Previous Post

राजाराम येते न्यू स्टार बौध्द मंडळाच्या वतीने बुद्ध पौर्णिमा मोठया उत्साहात साजरा, मा जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून टी-शर्ट भेट

Next Post

सरकारी काम आणि 50 दिवस थांब, अवकाळी पाऊस राज्यातील अनेक शेतकरी मदती पासून वंचित.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
सरकारी काम आणि 50 दिवस थांब, अवकाळी पाऊस राज्यातील अनेक शेतकरी मदती पासून वंचित.

सरकारी काम आणि 50 दिवस थांब, अवकाळी पाऊस राज्यातील अनेक शेतकरी मदती पासून वंचित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In