Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

वर्धा: तीन पोलीसच देत होते अवैध व्यवसायाला आशीर्वाद, पोलीस अधीक्षकानी केले निलंबित, पोलीस विभागात खळबळ.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 7, 2023
in Uncategorized, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
वर्धा: तीन पोलीसच देत होते अवैध व्यवसायाला आशीर्वाद, पोलीस अधीक्षकानी केले निलंबित, पोलीस विभागात खळबळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसायाला उत आला त्या काही भ्रष्ट पोलिसांच्या सहभागाने तो मोठ्या प्रमाणात फुलला आहे. जिल्हातील पोलीस अधीक्षक नुरूल हसन हे जरी प्रामाणिक प्रयत्न करून हे अवैध धंदे बंद करण्याचा धडाका लावला आहे. नुरूल हसन यांच्या कारवाई बघून जिल्हात अवैध धंदे कमी झाले आहे. पण काही भ्रष्ट पोलिस आपल्या कर्तव्याला काळीमा फासत आहे. अशीच एक पोलीस प्रशासना खळबळजनक घटना समोर आली आहे.

वर्धा शहरातील अवैध धंदे वाल्यांशी अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करून त्यांना या अवैध धंदे करण्यास आशीर्वाद दिल्याचा आरोप वर्धा येथील तीन पोलीस कर्मचाऱ्यावर करण्यात आला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या समोर हे प्रकरण येताच त्यांनी या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना तत्काळ कारवाई करत निलंबित केले. त्यामुळे पोलीस प्रशासनात एकच खळबळ माजली आहे. पवन देशमुख, धीरज राठोड, राकेश इतवारे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहे.

सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, पवन देशमुख, धीरज राठोड, राकेश इतवारे हे पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या विशेष पथकात कार्यरत होते. त्यांनी वर्धा शहरातील इतवारा भागातील आनंदनगर येथे राहणाऱ्या एक अवैध धंदेवाल्याकडून 30 हजाराची मागणी केली आणि ती रक्कम स्वीकारल्याचा आरोप या तीन पोलीस कर्मचाऱ्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी संबंधित प्रकरणात आरोप असलेले तिन्ही पोलिसांना निलंबीत करण्याचे आदेश दिले. त्यांचे ‘सस्पेशन आर्डर’ देखील त्यांना सुपुर्द करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर या गंभीर प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश एका वरिष्ठ अधिकाऱ्याला देण्यात आहे आहे.

Previous Post

रामपूरच्‍या विकासासाठी पूर्ण शक्‍तीनिशी तुमच्‍या पाठिशी उभा राहील: ना. सुधीर मुनगंटीवार

Next Post

स्वारगेट पोलीस वसाहत पुणे येथे सुसज्ज अभ्यासिका व ग्रंथालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
स्वारगेट पोलीस वसाहत पुणे येथे सुसज्ज अभ्यासिका व ग्रंथालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न.

स्वारगेट पोलीस वसाहत पुणे येथे सुसज्ज अभ्यासिका व ग्रंथालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In