Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home पश्चिम महाराष्ट्र

स्वारगेट पोलीस वसाहत पुणे येथे सुसज्ज अभ्यासिका व ग्रंथालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 7, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
स्वारगेट पोलीस वसाहत पुणे येथे सुसज्ज अभ्यासिका व ग्रंथालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️पंकेश जाधव, पुणे ब्यूरो चीफ

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- दि.०६ मे रोजी स्वारगेट पोलीस वसाहत पुणे येथे पोलीस वसाहतीमध्ये राहत असलेल्या एकुण ४५० पोलीस कुटुंबियांना उपयुक्त अशी अभ्यासिका व ग्रंथालयाचे उद्घाटन मा. श्री. अरविंद चावरिया साहेब, अप्पर पोलीस आयुक्त प्रशासन पुणे शहर, मा. श्री. प्रविण कुमार पाटील साहेब, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर यांचे शुभहस्ते तसेच श्रीमती स्मार्तना पाटील पोलीस उप-आयुक्त परिमंडळ -०२ यांचे प्रमुख उपस्थितीत व मा. श्री. नारायण शिरगांवकर सहा पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग यांचे मार्गदर्शनाखाली तसेच रोटरी क्लब ऑफ पुणे युनिर्व्हसिटी व कॉन्टिनेन्टल प्रकाशन यांचेकडील अधिकारी तसेच स्वारगेट पोलीस वसाहतीमधील पोलीस कुटुंबातील लोक व स्वारगेट पोलीस स्टेशन कडील अधिकारी व अंमलदार यांचे उपस्थितीत मान्यवरांचे शुभहस्ते अभ्यासिका व ग्रंथालय याचा उद्घाटन समारंभ दि.०६ मे रोजी खुप मोठया उत्साहात पार पडला.

परिसरातीलपोलीस अंमलदार व त्यांचे कुटुंबासाठी अभ्यासिका व ग्रंथालय स्वारगेट पोलीस वसाहती मध्ये उभा करावे अशी एक सुंदर कल्पना सुचल्याने पुणे शहर आयुक्तालयाचे मदतीने सदर कल्पना पुर्णात्वाकडे घेवुन जाण्याचे दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात केली. सदर ग्रंथालयाचे उभारणीमध्ये रोटरी क्लब ऑफ पुणे युनिर्व्हसिटी व कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे यांनी खुप मोलाचे सहकार्य व हातभार लावल्याने लवकरात लवकर ग्रंथालय उभारणे शक्य झाले आहे. त्यांचेतील रोटरी क्लब ऑफ पुणे युनिर्व्हसिटीचे प्रेसिडेंट श्री. अतुल गलांडे, क्लब सेक्रेटरी श्री विष्णु भेडा व क्लब ॲडमीन सौ. अमृता कुलकर्णी यांनी सदर कार्यक्रम उद्घाटनप्रसंगी पाहुणे म्हणुन हजर राहिले होते.

सदर ग्रंथालय व अभ्यासिकेचा उपयोग हा पोलीस वसाहत स्वारगेट येथील सर्व होतकरु विद्यार्थ्यांना होईल व सदर ग्रंथालयाचे माध्यमातुन वाचनाची परंपरा कायम राहिल असे मनोगत सदर उद्घाटन कार्यक्रमाचे वेळी बोलताना प्रमुख पाहुणे यांनी व्यक्त केले आहे. सदर अभ्यासिका व ग्रंथालय निशुल्क स्वरुपात स्वारगेट पोलीस वसाहतीमध्ये राहत असलेल्या एकुण ४५० पोलीस कुटुंबियांना उपलब्ध करुन देण्यात आले आहे.अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी प्रसिद्ध करण्यासाठी दिलेल्या प्रेस नोट मधून दिली आहे.

Previous Post

वर्धा: तीन पोलीसच देत होते अवैध व्यवसायाला आशीर्वाद, पोलीस अधीक्षकानी केले निलंबित, पोलीस विभागात खळबळ.

Next Post

जळगाव: पाचोरा येथे 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 7 लोकांनी केला बलात्कार, बालिका गर्भवती.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
जळगाव: पाचोरा येथे 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 7 लोकांनी केला बलात्कार, बालिका गर्भवती.

जळगाव: पाचोरा येथे 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 7 लोकांनी केला बलात्कार, बालिका गर्भवती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In