Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपूर: सावत्र बाप बनला नराधम 9 वर्षांच्या चिमुकलीवर बापाने केला बलात्कार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 7, 2023
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपूर: सावत्र बाप बनला नराधम 9 वर्षांच्या चिमुकलीवर बापाने केला बलात्कार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदिप सुरडकर, नागपुर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. तेथे एका नराधम नात्याला काळिमा फासणा नागपूर शहरातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. आई घरी नसतांना सावत्र पित्याने आपल्याच 9 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. नागपुरच्या सदर पोलिस स्टेशन हद्दीत ही घटना घडली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

पिढीत चिमुकलीची आई हातमजुरीचे काम करत असल्याने ती कामाला जात असल्यामुळे तिने आपल्या 9 वर्षीय मुलीला वडिलांच्या ताब्यात दिले. मात्र कामावरून आई घरी परतल्यावर मुलीने आईला आपला त्रास कथन केला. याप्रकरणी आरोपीचा पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्कार करणाऱ्या वडिलांना अटक केली. धीरज वय 25 वर्ष असं अटक करण्यात आलेल्या नराधम आरोपीचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेची 2020 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून आरोपीशी ओळख झाली होती. पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यामुळे महिलेने आरोपी धीरजसोबत प्रेमविवाह केला होता. तिला पहिल्या पतीपासून दोन मुले आहेत. आरोपी धीरज हा महिला आणि दोन्ही मुलांसह मुंबईत राहत होता आणि तिथे हातमजुरीचे काम करत होता. पाच महिन्यांपूर्वीच तो नागपुरात आला होता. आरोपी हा गेल्या पाच महिन्यांपासून बेरोजगार होता. आरोपी पतीची पत्नी ही ढाब्यावर काम करण्या सोबतच ती बंगल्यात साफसफाईचे कामही करत होती. त्यामुळे ती रात्री उशिरा घरी यायची. शुक्रवारी महिला कामावरून घरी आल्यावर तिच्या 9 वर्षांच्या निष्पाप मुलीने पोटात दुखत असल्याची तक्रार केली. संशय आल्याने महिलेने मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता वडिलांचे हे घृणास्पद कृत्य उघड झाले.

याआधी सुद्धा वडिलांनी तिच्यासोबत असं कृत्य केल्याचे पीडित मुलीने आईला सांगितले. या कृत्याची माहिती आईला सांगितली. तर तुझ्या आईला आणि लहान भावाला जीवे मारीन, अशी धमकी सुद्धा नराधम बापाने मुलीला दिली. हा सर्व प्रकार समोर येताच महिलेने मुलीला सोबत घेऊन सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी धीरजला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

जळगाव: पाचोरा येथे 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 7 लोकांनी केला बलात्कार, बालिका गर्भवती.

Next Post

डीजे च्या मोठ्या आवाजाने 58 वर्षीय शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू, संपूर्ण गावात हळहळ.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
डीजे च्या मोठ्या आवाजाने 58 वर्षीय शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू, संपूर्ण गावात हळहळ.

डीजे च्या मोठ्या आवाजाने 58 वर्षीय शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू, संपूर्ण गावात हळहळ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In