Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

जळगाव: पाचोरा येथे 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 7 लोकांनी केला बलात्कार, बालिका गर्भवती.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 7, 2023
in क्राईम, जळगांव, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
जळगाव: पाचोरा येथे 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 7 लोकांनी केला बलात्कार, बालिका गर्भवती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

ईसा तडवी, जळगाव उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जळगाव:- जिल्हातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. पाचोरा शहरातील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा तरुणांनी विनयभंग करत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे ती 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला गर्भधारणा झाल्याने खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी पीडित मुलीच्या वृद्ध आजीने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून शहरातीलच सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासह इतर तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीडित मुलगी 27 एप्रिलला घरातून काही न सांगता निघून गेल्याने तिच्या आजीने नात बेपत्ता झाल्याचे पोलिसांना सांगितले होते.

पोलिस उपनिरीक्षक विजया वसावे यांनी तिचा शहरभर शोध घेतला असता ती 28 एप्रिलला भडगाव रोड भागातील एका हॉटेलमध्ये जेवण करताना आढळून आली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी करून तिला जळगाव येथे बालकल्याण समितीकडे रवाना केले होते. तेथील यंत्रणेने तिची वैद्यकीय तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे निदान झाल्याने समितीने पाचोरा पोलिसांना माहिती कळवली.

उपनिरीक्षक विजया विसावे यांनी जळगाव येथे जाऊन युवतीची सखोल चौकशी केल्यावर तिने आपबीती कथन केली. पीडितेने संशयित सुमीत कश्यप, संकेत साठे, आकाश वाघ, गणेश भोई, जतिन चनाडे, अतुल महाजन, योगेश पाटील या सात तरुणांनी वेळोवेळी विनयभंग करीत शारिरिक संबंध प्रस्थापित केल्याचे सांगितले. घटनास्थळ आणि घटनेतील संशयितांची ओळख पटविण्यासाठी पीडितेला पाचोरा येथे आणले असता तिने सातही तरुणांची ओळख पटवली.

पीडिता अल्पवयीन असल्याने तिच्या 65 वर्षीय वृद्ध आजीने पोलिसात तक्रार दिली. त्याआधारे पोलिसांनी विनयभंग, सामूहिक बलात्कार आदी कलमांसह पोस्को अंतर्गत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांच्यासह आणखी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अभयसिंग देशमुख तपास करीत आहेत.

Previous Post

स्वारगेट पोलीस वसाहत पुणे येथे सुसज्ज अभ्यासिका व ग्रंथालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न.

Next Post

नागपूर: सावत्र बाप बनला नराधम 9 वर्षांच्या चिमुकलीवर बापाने केला बलात्कार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपूर: सावत्र बाप बनला नराधम 9 वर्षांच्या चिमुकलीवर बापाने केला बलात्कार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

नागपूर: सावत्र बाप बनला नराधम 9 वर्षांच्या चिमुकलीवर बापाने केला बलात्कार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In