Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

हिंगणघाट: एकाही व्यक्तीला राष्ट्रीय महामार्गावर अपघातात आपला जीव गमवावा लागला तर होणार आंदोलन: अतुल वांदीले

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 8, 2023
in अपघात, महत्त्वाच्या बातम्या, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट: एकाही व्यक्तीला राष्ट्रीय महामार्गावर अपघातात आपला जीव गमवावा लागला तर होणार आंदोलन: अतुल वांदीले
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. न. 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरात मागील काही दिवसापासून अपघाताचे सत्र सुरू आहे. यामुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. तर अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहे. त्यामुळे हिंगणघाट शहरातील नागरिकात प्रशासना विरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरात घडत असलेल्या अपघाताच्या या घटना बघता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले यांचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला निवेदनातून इशारा शहरातील संविधान चौक ते सरकारी दवाखाना चौक येथील राष्ट्रीय महामार्गावर कायमस्वरूपी बॅरिकेटींगची मागणी केली आहे.

सात दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय महामार्गावर करणार चक्का जाम आंदोलन अपघात टाळण्याच्या दृष्टिकोनातून कुठलीही ठोस उपाययोजना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केली गेली नसल्याने होतात अपघात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून नंदोरी चौकाचा उडान पूल समताच संविधान चौकातून (कलोडे चौक) ते उपजिल्हा रुग्णालयासमोरील रेल्वेच्या उडानपुरापर्यंत लोखंडी कायम स्वरूपाची बॅरी केटिंग करत या दोन्ही चौकातून होणारी वाहतूक नंदोरी चौकातील उडानपुला खालून व रेल्वेच्या उडानपुला खालून वळविल्यास बसणार अपघातांना आळा. यावेळी निवेदनाच्या आव्हाना सोबत उपाययोजना देखील सुचविल्या.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

पुण्यात पाणीटंचाई, पाणी टँकरचा काळाबाजार जोमात, महानगर पालिका प्रशासन कोमात?

Next Post

एल्केम साऊथ एशिया कंपनीचा हिंगणा तालुका आरोग्य यंत्रणेला मदतीचा हात.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
एल्केम साऊथ एशिया कंपनीचा हिंगणा तालुका आरोग्य यंत्रणेला मदतीचा हात.

एल्केम साऊथ एशिया कंपनीचा हिंगणा तालुका आरोग्य यंत्रणेला मदतीचा हात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In