Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

चिखली परिसरामध्ये वाहनांची तोडफोड करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करुन कोयत्याने दहशत माजविणारे टोळीस गुन्हे शाखा युनिट १ पथकाने घेतले ताब्यात ..

पंकेश जाधव by पंकेश जाधव
May 9, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
चिखली परिसरामध्ये वाहनांची तोडफोड करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करुन कोयत्याने दहशत माजविणारे टोळीस गुन्हे शाखा युनिट १ पथकाने घेतले ताब्यात ..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

शैलेश ओव्हाळ पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

गुन्हे शाखा युनिट १पिंपरी चिंचवड शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- चिखली पो.स्टे. गु. रजि.नं. ३०५/२०२३ भादवि कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६ (२), १४३, १४४ १४६, १४७, १४८, १४९ सह आर्म अॅक्ट कलम ४२५ सह मपोका कलम ३७ (१), १३५ सह क्रिमिनल अमेंटमेंट अॅक्ट कलम ३ ७ प्रमाणे गुन्हा नोंद झाला असुन पो. हवा ४५४ कोकाटे व पो हवा ९७७ जावळे यांना बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की. सदर गुन्हयातील निष्पन्न पाहिजे आरोपी नामे १) मॉडेल ऊर्फ विशाल गंजे व त्याचे ४ साथीदार हे सर्व चिंचेचा मळा, चिखली, पुणे परीसरात येणार असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली. परिसरात जावुन नमुद आरोपींचा शोध घेत होते. बातमीप्रमाणे वर्णनाचे चारही इसम सदर ठिकाणी असलेल्या सुभाष बबनराव मोरे यांचे शेतात थांबलेले दिसुन आले. आम्हा वरील स्टाफला पाहताच सदर चार इसम हे पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असताना पाठलाग करुन त्यांना १) विशाल ऊर्फ मॉडेल नंदु गांजे, वय २० वर्षे, रा. सध्या यशवंत कॉलनी, मोरे वस्ती, चिखली, पुणे, मुळ रा. मु/पो भारंब, ता येवला, जि नाशिक व त्याचे तीन साथीदार यांना ताब्यात घेवुन त्यांना पुढील कारवाई कामी चिखली पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उपनिरीक्षक इम्रान शेख पो. अंमलदार बाळु कोकाटे, फारुक मुल्ला, महादेव जावळे, गणेश महाडीक, प्रमोद हिरळकर, विशाल भोईर, मारोती जायभाये, प्रमोद गर्जे, नागेश माळी यांनी केली आहे.

Previous Post

जबरी चोरी, घरफोडी व गहाळ झालेले ६९ मोबाईल असा ७,१०,०००/- लाखांचा मुद्देमाल गुन्हे शाखा युनिट १ कडुन हस्तगत

Next Post

माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडून शासकीय योजनांची जत्रा कार्यक्रमावरून येताना झालेल्या अपघातातील मृत व जखमीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडून शासकीय योजनांची जत्रा कार्यक्रमावरून येताना झालेल्या अपघातातील मृत व जखमीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत

माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडून शासकीय योजनांची जत्रा कार्यक्रमावरून येताना झालेल्या अपघातातील मृत व जखमीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In