Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

जबरी चोरी, घरफोडी व गहाळ झालेले ६९ मोबाईल असा ७,१०,०००/- लाखांचा मुद्देमाल गुन्हे शाखा युनिट १ कडुन हस्तगत

पंकेश जाधव by पंकेश जाधव
May 9, 2023
in क्रीडा, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
जबरी चोरी, घरफोडी व गहाळ झालेले ६९ मोबाईल असा ७,१०,०००/- लाखांचा मुद्देमाल गुन्हे शाखा युनिट १ कडुन हस्तगत
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अभिजित थोरात पिंपरी चिंचवड प्रतिनिधि

गुन्हे शाखा युनिट १ पिंपरी चिंचवड शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीत वाढत्या जबरी चोरी, घरफोडीच्या अनुशंगाने मा पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे सो यांनी गुन्हे शाखा युनिट १ चे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांना ठोस कारवाई करण्याचे आदेश दिल्यावरुन सदर प्रकरणाची उकल करणेसाठी पोउपनि इम्रान शेख, पो. अंमलदार फारुक मुल्ला, प्रमोद हिरळकर, उमाकांत सरवदे, स्वप्नील महाले, मारुती जायभाय, विशाल भोईर असे पथक नेमुन सदर प्रकरणांची उकल करून वाढत्या जबरी चोरी व घरफोडीच्या गुन्हयांना आळा घालण्याबाबत आदेश देण्यात आले होते.

पोउपनि शेख व पथक यांनी सदर गुन्हयांच्या अनुषंगाने समांतर तपास करता सदर पथकास बातमीदारामार्फेत संशयीत इसमांबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. सदर बातमीची शहनिशा करता इसम नामे १) सोमा दुर्गप्पा चौधरी, वय १९ वर्षे, रा. ७८६ / मुन्नाभाई चाळ, पवार पेट्रोलपंप जवळ, नेहरुनगर, पिंपरी, पुणे २) आदित्य सुरेश कोळी, वय- १८ वर्षे, रा ७८६ / मुन्नाभाई चाळ, पवार पेट्रोलपंप जवळ, नेहरुनगर, पिंपरी, पुणे व एक विधी संघर्षीत बालक यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे चौकशी करता त्यांनी भोसरी एम.आय.डी.सी अंतर्गत ०७ व सांगवी पोलीस ठाणे अंतर्गत ०२ गुन्हे केल्याचे उघड झाले. त्यांच्याकडुन पोलीस ठाणेस दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्हयांतील २३ मोबाईल जप्त करून एकुण ०८ जबरी चोरी व ०१ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने चिखली, भोसरी व भोसरी एम.आय.डी पोलीस ठाणे अंतर्गत गहाळ नोंद असलेले मोबाईल पैकी ४६ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. अदयापपर्यंत १८ मोबाईल मुळ मालकांना परत करण्यात आले असुन उर्वरीत मोबाईल त्यांचे मालकांना परत देण्याची कार्यवाही सुरु आहे. सदर कारवाई दरम्यान विविध कंपनीचे एकुण ६९ मोबाईल असा रु ७,१०,०००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली तत्कालीन वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर वपोनि संजय तुंगार (सायबर गुन्हे), पोलीस उपनिरीक्षक इम्रान शेख पो. अंमलदार फारुक मुल्ला, प्रमोद हिरळकर, उमाकांत सरवदे, स्वप्नील महाले, मारुती जायभाय, विशाल भोईर व तांत्रिक विश्लेषक नागेश माळी यांनी केली आहे.

Previous Post

बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणा-या इसमांस कोथरुड पोलीसांकडून जेरबंद

Next Post

चिखली परिसरामध्ये वाहनांची तोडफोड करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करुन कोयत्याने दहशत माजविणारे टोळीस गुन्हे शाखा युनिट १ पथकाने घेतले ताब्यात ..

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
चिखली परिसरामध्ये वाहनांची तोडफोड करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करुन कोयत्याने दहशत माजविणारे टोळीस गुन्हे शाखा युनिट १ पथकाने घेतले ताब्यात ..

चिखली परिसरामध्ये वाहनांची तोडफोड करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करुन कोयत्याने दहशत माजविणारे टोळीस गुन्हे शाखा युनिट १ पथकाने घेतले ताब्यात ..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In