Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

वर्धा जिल्हातील प्रस्तावित मेडीकल कॉलेज हिंगणघाट येथे मंजूर करा प्रवीण उपासे यांची निवेदनातून मागणी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 10, 2023
in आरोग्य, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
वर्धा जिल्हातील प्रस्तावित मेडीकल कॉलेज हिंगणघाट येथे मंजूर करा प्रवीण उपासे यांची निवेदनातून मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. न. 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:– जिल्ह्यात होणारे प्रस्तावित मेडिकल कॉलेज हे हिंगणघाट शहरात व्हावे ही मागणी जोर धरत आहे. यासाठी सर्व स्तरातून आंदोलन होत आहे. यात हिंगणघाट विधानसभा काँग्रेसचे प्रभारी प्रवीण उपासे यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना आज मंगळवार दि ९ मेला तहसीलदार, हिंगणघाट यांचे मार्फत निवेदन सादर केले.

श्री उपासे यांनी सदर निवेदनातून हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात मेडिकल कॉलेज करिता आवश्यक असलेला भूखंड उपलब्ध असल्याची माहिती दिली. तसेच हिंगणघाट येथे शासकीय जिल्हा रुग्णालय मंजूर करण्यासाठी सबळ कारणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट हे वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर व नागपूर या चार जिल्ह्याचे सीमेवर आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील रूग्णना या रुग्णालयाचा लाभ घेता येईल. या रुग्णालयापासून 45 की मी पर्यंत कुठेही जिल्हा रुग्णालय नसल्याने या उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करणे आवश्यक आहे. नगर परिषद हिंगणघाट क्षेत्रात जोडून असलेली गावातील जवळपास 70 ते 80 हजार लोकसंख्या या रुग्णालयाच्या आरोग्य सेवेवर अवलंबून आहे. वरोरा व चिमूर तालुका लोकसंख्या वणी आणि उमरेड अशी एकूण जवळपास 3 लाख लोकसंख्या या रुग्णालयाचा लाभ घेऊ शकते. हिंगणघाट शहरात रेल्वे जंक्शन, एक राष्ट्रीय महामार्ग तसेच आजूबाजूला असलेले औधोगिक्षेत्र, टेक्स्टाईल्स, मिल, जीन इत्यादी इंडस्ट्रीज मधील संभाव्य अपघात संख्या व बरीच कामगार संख्या लक्षात घेता या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्याची आवश्यकता आहे. या उपजिल्हा रुग्णालयात 100 खाटाची सुविधा असतांना सुद्धा वर्षाला दीड लाखाचे वर बाह्यरुग्णसंख्या 79 टक्केच्या वर बेड अक्यूपंशी रेट, 650 चे वर प्रसूती, 582 मोठ्या शस्त्रक्रिया, 645 छोट्या शस्त्रक्रिया, वाढत्या एम एल सी केसेस पोष्टमार्टेम, इत्यादी महत्वाच्या बाबी लक्षात घेता उपलब्ध मनुष्यबळ कमी पडत असल्याने रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करणे अत्यन्त आवश्यक आहे.

या परिसरात नेहमी होणाऱ्या अपघातांची संख्या आणि सभोवताल असलेली लोकसंख्येच्या आरोग्याची समस्या लक्षात घेता व वैद्यकीय समस्या पहाता येथे विशेष उपचारांनीयुक्त अशा मेडिकल कॉलेजची हिंगणघाट शहरात अत्यन्त गरज असल्याची मागनी या निवेदनातून करण्यात आली या मागणीची त्वरित दखल न घेतल्यास शासनाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रवीण उपासे यांनी दिला आहे.

निवेदन देतेवेळी नरेंद्र चाफले, ज्वलंत मून, गुणवंत कारवाटकर, सुरेंद्र बोरकर, प्रतीक जामगडे, पवन कटारे, प्रवीण भाईमरे, हेमंत पोटदुखे, अविनाश चंदनखेडे, सिद्धार्थ म्हस्के, प्रज्वल दुरबडे इत्यादी उपस्थिती होते.

Previous Post

वर्धा: अट्टल गुन्हेगारांवर पोलिसांचा वचप, ‘अँटी गँग’ शाखा कार्यरत, आता गुन्हेगाराची खैर नाही.

Next Post

पुणे: वंचित बहुजन रिक्षा युनियन कार्यकर्ते अक्षय चंदनशिवे यांना खराडी येथे पठारे यांनी केली बेदम मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पुणे: वंचित बहुजन रिक्षा युनियन कार्यकर्ते अक्षय चंदनशिवे यांना खराडी येथे पठारे यांनी केली बेदम मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ

पुणे: वंचित बहुजन रिक्षा युनियन कार्यकर्ते अक्षय चंदनशिवे यांना खराडी येथे पठारे यांनी केली बेदम मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In