Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

आर्थिक व प्रवासाच्या साधनामुळे एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये. आपल्या जुन्या सायकल दान करा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 12, 2023
in Uncategorized, तंत्रज्ञान, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ, संपादकीय
0 0
0
आर्थिक व  प्रवासाच्या साधनामुळे एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये. आपल्या जुन्या सायकल दान करा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रशांत जगताप, संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कारंजा (घा):- आर्थिक परिस्थितीमुळे आणि शाळेत जाणाऱ्या अपुऱ्या प्रवास साधनांमुळे एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये. यासाठी सरकारच्या वतीने अनेक योजना राबविल्या जात आहे. पण त्या योग्य विद्यार्थ्यानं पर्यंत पोहच नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान पण होत आहे. गरीब मुलांना शिक्षण न मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्य बर्बाद होऊ शकते. त्यामुळे समाजाचे एक पाऊल गरीब विद्यार्थाच्या उज्वल भविष्याकडे नेणारे असू शकते.

आर्थिक व अपुऱ्या प्रवास साधनाच्या परिस्थिती मुळे एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी सरकारने योजना आखल्या प्रत्यक्षात त्या धोरणांची अंमलबजावणीच होत नसून गोरगरीब घरांतील मुलांना आजही दर्जेदार शाळांतील शिक्षणापासून दूर लोटले जात आहे. ही शिक्षण व्यवस्था अधिकाधिक विद्यार्थीभिमुख होण्यासाठी ठोस आणि प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे.

आज महाराष्ट्रीय अनेक गावात शाळा नाही. अशा परिस्थितीत खेडे गावातील मुल शिक्षणासाठी पायपीट करीत शिक्षण घेत आहे. त्यात ही अनेक गावात चांगले रस्ते नाही त्यामुळे बसेस गावात जात नाही. अशा परिस्थितीत या ग्रामीण भागातील मुलांना शाळेत येण्यासाठी साधन नसते. ते 10 – 10 किलोमीटर पायी चालत आपल्या शाळेत जाऊन शिक्षण घेत आहे. अशा मुळे अनेक विद्यार्थांनी आपल शिक्षण पण सोडल्याचे समोर येत आहे.

यामुळे कारंजा (घा) येथील कस्तुरबा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षीका इपर मॅडम यांनी अशा विद्यार्थ्यानं साठी एक छान उपक्रम राबवित आहेत. त्यांच्या शैक्षणिक उपक्रमाला सर्व नागरिकांनी मदत करण्यात यावी अशी विनंती त्यांनी महाराष्ट्र संदेश न्युज शी बोलताना व्यक्त केली.

त्या पुढे मानल्या की, जर कुणाकडे जुनी सायकल असेल तर कृपया मला कॉन्टॅक्ट करा किंवा आपण नवीन देण्यास इच्छुक असाल. गरजू विद्यार्थ्यांना शाळेत येण्याकरीता साधन नाहीत म्हणून अशी मुल शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आम्हाला आपल्या सहकार्याची अपेक्षा. आपण ही या कामात सिंहाचा वाटा उचलू शकता. जर तुम्ही विकत देत असाल तरी आम्ही घेण्यास पण तयार आहोत. तरी आपले सहकार्य अपेक्षित आहे. 9922357611 इपर मॅडम पर्यवेक्षिका कस्तुरबा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कारंजा (घा) 4/5/7/8 किमी अंतरावर बरेच गावात बसेस नाहीत न खाजगी साधन उपलब्ध अश्या गोर गरीब आणि शेतकरी गरजू विद्यार्थ्यांना आपल्या लोक सहभागातून आपण मदत करू शकता 9922357611 कॉन्टॅक्ट करा. संदिपा विनय पित्तालवर

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

पुणे: कोयत्याने वार करून खून व दहशत माजवणाऱ्या आरोपीची पुणे पोलिसांनी काढली धिंड.

Next Post

भीषण दुचाकीच्या अपघातात बाप लेकाचा दुर्दैवी मृत्यु, दोघं गंभीर जखमी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
भीषण दुचाकीच्या अपघातात बाप लेकाचा दुर्दैवी मृत्यु, दोघं गंभीर जखमी.

भीषण दुचाकीच्या अपघातात बाप लेकाचा दुर्दैवी मृत्यु, दोघं गंभीर जखमी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In