Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

भीषण दुचाकीच्या अपघातात बाप लेकाचा दुर्दैवी मृत्यु, दोघं गंभीर जखमी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 12, 2023
in अपघात, क्राईम, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
भीषण दुचाकीच्या अपघातात बाप लेकाचा दुर्दैवी मृत्यु, दोघं गंभीर जखमी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राहुल मासुरे, जिवती तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जिवती:- येथून अपघाताची एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना दि. 8 मे रोजी जिवती वरुन 3 किलो मिटर अंतरावर असलेले रोडगुडा येथे दुचाकी वाहनाचा अपघात झाला. या अपघातात सचिन राजाराम गायकांबळे वय 36 वर्ष व त्याचा मुलगा आनुष सचिन गायकांबळे वय 6 वर्ष राहणार केकेझरी ह्या पिता व पुत्राचा दुर्दैवी मृत्यु झाला आणी सतीश गायकांबळे यांच्या पुतण्या राजेष गायकांबळे आणी भाचा हे दोघे गंभीर जखमी झाले असून राजेश यांच्या डोक्याला दुखापत झाली असुन त्यांना चंद्रपुर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले व चंद्रपुर येथुन नागपुरच्या रुग्णालयात रेफर करण्यात आले.

अपघात इतका भीषण होता की, या अपघात दोघा बाप लेकाचा जागीच मृत्यू झाला आणि दोघं गंभीररित्या जखमी झाले. जखमी पैकी रुषीकेश यांचे दात पडले व पाय तुटला आहे अशी माहिती समोर येत आहे अशा प्रकारे गायकांबळे परीवारावर दुखांचा डोंगर कोसळला आहे.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिस तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

आर्थिक व प्रवासाच्या साधनामुळे एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये. आपल्या जुन्या सायकल दान करा.

Next Post

ऑनलाईन मनी ट्रान्सफर करणारे दुकांनदारांना गंडा घालणा-या भामटयास अटक भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
ऑनलाईन मनी ट्रान्सफर करणारे दुकांनदारांना गंडा घालणा-या भामटयास अटक भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी

ऑनलाईन मनी ट्रान्सफर करणारे दुकांनदारांना गंडा घालणा-या भामटयास अटक भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In