Sunday, May 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home तंत्रज्ञान

CBSE 10th Result 2023: कान्होलीबारा येथील शेतकऱ्यारी कन्या रूचिकाचे घवघवीत यश, दहावीत मिळवले 96 टक्के गुण.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 13, 2023
in तंत्रज्ञान, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
CBSE 10th Result 2023: कान्होलीबारा येथील शेतकऱ्यारी कन्या रूचिकाचे घवघवीत यश, दहावीत मिळवले 96 टक्के गुण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

देवेंद्र सिरसाट, हिंगणा (नागपुर) तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यावेळी नागपुर जिल्हातील विद्यार्थिनीनं चांगले गुण मिळवत यश मिळवलं आहे. कान्होलीबारा येथील अल्पभूधारक पुरुषोत्तम चोपडे यांची कन्या रुचिका चोपडे या विद्यार्थिनीने दहावीत 96 टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केलं आहे. या यशाबद्दल तिच्यावर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रचंड मेहनत, कष्ट करण्याची तयारी आणि ध्येयाने झपाटून केलेल्या अभ्यासामुळेच तिला हे यश मिळाल्याचं सांगताना आई वडीलाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. रुचिका हिला इंग्रजी विषयात 98, गणित 93 आणि सोशल सायन्स या विषयात 98, हिंदी 96, सायन्स 95 गुण मिळाले आहेत. रुचिका ही स्कूल ऑफ स्कॉलर वनाडोगरी येथील स्कूलची विद्यार्थिनी आहे.

सीबीएसई बोर्डाच्या 10 वीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवार रोजी लागला. भविष्याचा मार्ग या निकालावर अवलंबून असल्याने विद्यार्थी आणि पालक या निकालाकडे नजरा लागल्या होत्या. कान्होलीबारा येथील पुरुषोत्तम आणि कविता चोपडे यांची मुलगी रुचिकाला या परीक्षेत दैदीप्यमान यश मिळालं आहे. दीक्षाला 96 टक्के गुण मिळालेले पाहून सुरुवातीला त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. रुचिकाने या यशाचे श्रेय आई वडील, शिक्षक आणि मित्रांना देत त्यांचे आभार मानले आहेत.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

कोरपना येथील पील्लर पद्धतीने खुल्या उड्डाणपूलाच्या बांधकामाची नितीन गडकरी यांनी घेतली दखल.

Next Post

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांचा 68 वा वाढदिवस उत्साहात साजरा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांचा 68 वा वाढदिवस उत्साहात साजरा.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांचा 68 वा वाढदिवस उत्साहात साजरा.

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In