युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ (नागपुर)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन उमरेड:- येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या वाढदिवसानिमित्त उमरेड येथे जनसंपर्क कार्यालय यांचे उद्घाटन करण्यात आले व केक कापुन स्वाभिमान दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी नागपूर जिल्हा महासचिव माजी तहसीदार धर्मेश फुसाटे, पुर्व विदर्भ कमिटी वं ब आ नागपूर जिल्हा राहुल वानखेडे, नागपूर जिल्हा वं ब आ भास्कर पाटील महासचिव, हर्षानंद भगत महासचिव नागपूर, उमरेड शहर अध्यक्ष निशांत भोंगे, उपाध्यक्ष शरद आटे, सचिन एड प्रबुद्ध सुखदेव, उमरेड कामगार अध्यक्ष संजीव लोखंडे, युवा अध्यक्ष भिवापूर संदेश मेश्राम, भगवान मेश्राम, झेबराईन शेख, सुधाकर मुळे, किसणा सरोदे, दिनेश कांबळे, जितु नगराळे, अजय वासनिक, सुनिल कांबळे, शेसराव मेश्राम, जितु वाघाडे, प्रकाश गजभिये, दरबार पिल्लेवान, अंकुश निकोशे, गुलचंद मेश्राम, प्रविण गाणार .अशोक रामटेके जिल्हा सचिन नागपुर संदिप लिगांईत, विरेंद्र मेश्राम, मुकेश बहादुरे, दिलीप तिवाडे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विरेंद्र मेश्राम यांनी केले. आभार उमरेड तालुका कामगार अध्यक्ष संजीव लोखंडे यांनी मानले.

