Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

तळेगाव हादरले:जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची दिवसाढवळ्या हत्या, परिसरात भीतीचे वातावरण.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 13, 2023
in Uncategorized, क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
तळेगाव हादरले:जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची दिवसाढवळ्या हत्या, परिसरात भीतीचे वातावरण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

डॅनियल अंथोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी.

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी ता.१२:- येथून एक खळबजनक घटना समोर येत आहे. जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर हिवाळे शुक्रवारी (ता.१२) रोजी हत्या करण्यात आली आहे. दिवसाढवळ्या केलेल्या या हत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष विकास आवारे हे शुक्रवार (ता.१२.)रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या भेटीला आले होते. मुख्यधिकारी यांची भेट घेतल्यानंतर ते निघाले असता अज्ञात चार ते पाच जणांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. दरम्यान या हल्लेखोरांनी पिस्तूल मधून गोळ्या झाडून तसेच कोयत्याने वार करून हा हल्ला केला असल्याची माहिती समोर येत आहे. अचानक घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे पिंपरी चिंचवड तसेच मावळ परिसरात खळबळ उडाली.

जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष विकास आवारे यांना काही समजण्याच्या आत हल्लेखोर हल्ला करून फसल झाले. काही संशयित इसम सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाले असून पोलीस त्यांचा तपास करीत आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले किशोर आवारे यांना तातडीने सोमाटणे फाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याच डॉक्टरांनी घोषित केले.

किशोर आवारे यांच्यावरील हल्ल्याची वार्ता मावळ परिसरात शहरात वाऱ्यासारखी पसरली सोमाटणे फाटा येथील रुग्णालया भोवती सामाजिक कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. या घटनेमुळे मावळ परिसरात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांचा मोठा फौज फाटा तळेगाव परिसरात दिसून येत आहे. सोमाटणे टोला नाका बंद करण्यात यावा या मागणीसाठी किशोर आवरे यांनी दोन महिन्यापूर्वी म्हणजे मार्च २०२३ रोजी उपोषण करीत आंदोलन छेडले होते. या आंदोलनाची दखल बांधकाम मंत्री यांनी स्वतः घेऊन ते किशोर आवरे यांना भेटण्यासाठी आले होते. चर्चेदरम्यान हा टोल नाका बंद करण्याबाबत हालचाली सुरू झाले असल्याचे सूत्राकडून माहिती मिळत आहे. ही हत्या आता नेमक्या कोणत्या कारणास्तव करण्यात आली आहे त्याबाबत पोलीस कसोशीने तपास करीत आहेत.

शिरगाव येथील सरपंच यांच्या हत्येनंतर अशाच प्रकारे किशोर आवारे यांच्या हत्या दिवसाढवळ्या करण्यात आली असल्याने पिंपरी चिंचवड परिसरात विशेषतःमावळ भागात नेमकं चाललय तरी काय? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

किशोर आवारे हे शुक्रवारी दुपारच्या वेळेला तळेगाव दाभाडे नगरपरिषद येणार असल्याची पक्की माहिती हल्लेखोरांकडे होती. त्यामुळे ते तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या अवतीभवती दबा धरून बसले होते. किशोर आवारे हे नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी यांना भेटून इमारतीखाली येताच दबा देऊन बसलेल्या या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला.

Previous Post

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांचा 68 वा वाढदिवस उत्साहात साजरा.

Next Post

आधार कार्ड अपडेट साठी नागरिकांची आर्थिक लूट थांबवा: सामाजिक कार्यकर्त्या उमेश इंगळे

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आधार कार्ड अपडेट साठी नागरिकांची आर्थिक लूट थांबवा: सामाजिक कार्यकर्त्या उमेश इंगळे

आधार कार्ड अपडेट साठी नागरिकांची आर्थिक लूट थांबवा: सामाजिक कार्यकर्त्या उमेश इंगळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In