Tuesday, April 21, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home मराठवाडा

बिड:आमच्या वार्डात नाचू नये आमच्या प्रभागा मध्ये नाक खुपसू नये: माजी नगरसेवक विष्णू वाघमारे

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 13, 2023
in मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
बिड:आमच्या वार्डात नाचू नये आमच्या प्रभागा मध्ये नाक खुपसू नये: माजी नगरसेवक विष्णू वाघमारे
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- शहरातील १२ डी.पी रस्ते मंजुर झाले आहेत त्यापैकी प्रभाग क्र. २ मधील साववता माळी चौक ने स्व. सावरकर महाविद्यालय पर्यंत रस्ता व नालीचे काम चालु आहे. परंतु दोन व्यक्तींनी नगराध्यक्षाच्या आरक्षण पडण्याआधीच दिवसा नगराध्यक्ष बनण्याची स्वप्न रंगवणे चालू केले आहे या लोकांनी आमच्या वार्डात नाचू नये असे आवाहन माजी नगरसेवक विष्णू वाघमारे यांनी केले आहे.

यासंदर्भात सोशल मीडियावर टाकलेल्या पत्रकात असे नमूद केले आहे की, कोणत्याही संवैधानिक पदावर नसताना यांनी नगरपरिषद प्रशासक व मुख्याधिकारी याच्यावर दबावतंत्र वापरून खोटे नाटे करून अधिकारी वर्गाला घेऊन सावता माळी चौक ते स्व. सावरकर महाविद्यालय येथे येऊन पाहणी करून फोटो काढून त्या भागातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. हे सदरील भागातील गुतेदारावर दबाव आणुन स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करू शकतात. या माध्यामातून त्यांनी त्याच्याच प्रभागामध्ये लक्ष घालावे. दुसऱ्याच्या प्रभागामध्ये नाक खुपसू नये नसता यांचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा विष्णु शामराव वाघमारे माजी जेष्ठ नगरसेवक यांनी दिला.

Previous Post

आधार कार्ड अपडेट साठी नागरिकांची आर्थिक लूट थांबवा: सामाजिक कार्यकर्त्या उमेश इंगळे

Next Post

CBSE 10th Result 2023: बल्लारपूर दिलासाग्राम कन्वेट स्कूलचे घवघवीत यश, 100 टक्के विध्यार्थी पास, 12 विध्यार्थी मेरिट मध्ये.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
CBSE 10th Result 2023: बल्लारपूर दिलासाग्राम कन्वेट स्कूलचे घवघवीत यश, 100 टक्के विध्यार्थी पास, 12 विध्यार्थी मेरिट मध्ये.

CBSE 10th Result 2023: बल्लारपूर दिलासाग्राम कन्वेट स्कूलचे घवघवीत यश, 100 टक्के विध्यार्थी पास, 12 विध्यार्थी मेरिट मध्ये.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In