Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

कर्नाटक विजयाचा अहेरी तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने विजय जल्लोष उत्सव साजरा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 14, 2023
in Uncategorized
0 0
0
कर्नाटक विजयाचा अहेरी तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने विजय जल्लोष उत्सव साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

भाजपची उलटी गिनती सुरू- डॉ निसार (पप्पू) हकीम

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ऐतिहासिक विजय मिळाले असून त्याचा अहेरी तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने स्थानिक गांधी चौक अहेरीआणि आलापल्ली येथे फटाक्याची आतिषबाजी करून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

वाढत चाललेली गॅस, पेट्रोल, डिझेल चे भाव वाढती महागाई, बेरोजगारी, केंद्र आणि राज्य सरकारचे भ्रष्टाचार या सर्व गोष्टींना कंटाळून युवक, महिला, शेतकरी व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांनी कर्नाटक निवडणुकीत मतदान केले आणि भ्रष्टाचारी भाजपला हद्दपार केले.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोरोना काळात सुद्धा उत्कृष्ट काम करत असतांना देखील भाजप ने धनशक्तीच्या जोरावर सत्ता बदल केले. त्यामुळे जेनतेत भाजप प्रति रोष आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यातील आणि जिल्ह्यातील जनता भाजपच्या जातीय तेढ आणि धार्मिक राजकारणच्या मुद्याला दूर ठेवून, महागाई- बेरोजगारी सारख्या मुद्द्यांना घेऊन भाजपच्या खोटे आश्वासनांना बळी न पडता मतदान करनार व राज्यातून आणि जिल्ह्यातून भाजपला हद्दपार करनार. भाजपची आता उलटी गिनती सुरू झालेली आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांना धडा शिकवल्या शिवाय जनता शांत बसणार नाहीत. असे मत डॉ निसार (पप्पू) हकीम यांनी दिले.

यावेळी आनंद उत्सव साजरा करताना डॉ. निसार (पप्पू) हकीम अध्यक्ष अहेरी तालुका काँग्रेस कमेटी, प्रशांतभाऊ आईंचवार जेष्ठ कार्यकर्ते, अरुणभाऊ बेझलवार जेष्ठ कार्यकर्ते, बबलू सडमेक कार्यकारी अध्यक्ष अहेरी तालुका काँग्रेस कमेटी, अज्जू पठाण महासचिव गडचिरोली काँग्रेस कमेटी, नामदेव आत्राम अध्यक्ष शेतकरी सेल अहेरी तालुका काँग्रेस रज्जाक पठाण अध्यक्ष युवक काँग्रेस अहेरी, राघोबा गोवरकर उपाध्यक्ष अहेरी तालुका काँग्रेस कमेटी, अशोक आईंचवार अध्यक्ष व्यापारी सेल अहेरी तालुका कमेटी, गणेश उपलपवर महासचिव अहेरी तालुका काँग्रेस कमेटी, हनीफ शेख अध्यक्ष अल्पसंख्याक सेल अहेरी तालुका काँग्रेस, संतोष समुद्रालवार महासचिव अहेरी तालुका काँग्रेस कमेटी, मोईन पठाण उपाध्यक्ष युवक काँग्रेसचे अहेरी तालुका, करमरकर साहेब अध्यक्ष सहकार सेल अहेरी तालुका काँग्रेस, गजानन झाडे सचिव अहेरी तालुका काँग्रेस कमेटी, छत्रपती तलांडे, सुरेश दुर्गे, सुरेश सडमेक सह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

वनहक्कासाठी शेतकऱ्यांसह माजी आमदार आत्रामांची तहसील कार्यालयावर धडक.

Next Post

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराजांनी गीताली येथील अविनाश मंडल यांच्या कुटुंबाला केली आर्थिक मदत.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराजांनी गीताली येथील अविनाश मंडल यांच्या कुटुंबाला केली आर्थिक मदत.

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराजांनी गीताली येथील अविनाश मंडल यांच्या कुटुंबाला केली आर्थिक मदत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In