✒️महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कर्नाटक:- विधानसभा निवडणूक मध्ये भाजपा चे पानिपत करत कांग्रेस पक्षाने विजयाचा झेंडा फडकवला. या विधानसभा निवडणुकीत कांग्रेस ने एकहाती सत्ता मिळवत 136 आमदार निवडून आणले. कर्नाटक विधासभेच्या निवडणुकी बाबत सोशल मीडियावर पण निवडणुकीचा परिणाम बघत विविध चर्चेचा उधाण आले आहे. यातच एक खळबजनक वीडियो वायरल होत आहे. त्यात आपण बघू शकता की, एक युवक उचं चढून हातात चांद-तारा वाला झेंडा लहरवत आहे. यानंतर तो बाजूला असलेल्या भगवा झेंडाच्या वर हा चांद-तारा वाला झेंडा लहरवत आहे.
सोशल मीडिया वर अस बोलण्यात येत आहे की, हा पाकिस्तानचा झेंडा आहे. भाजपा नेता अमित मालवीय यांनी हा व्हिडिओ ट्वीट केला आहे आणि त्यात लीहल, ’भटकल, कर्नाटक मध्ये कांग्रेसच्या विजयानंतर’ तुरंत हा व्हिडिओ ट्वीट केला मलवीय यांच्या ट्वीट नंतर नागरिकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. एका यूजर ने ट्विटर वर लीहल की, कांग्रेसच्या विजया नंतर कर्नाटक मध्ये पाकिस्तानचा झेंडा लहरवण्यात आल्याने आता कश्मीर सारखे इते पण हिंदूंना भागावे लागेल.
कुठला आहे हा व्हिडिओ…
हा व्हिडिओ कर्नाटक मधील भटकल शमशुद्दीन सर्कल मधील आहे. ज्या जागी स्ट्रक्चर वर हा युवक चढला आहे त्याला शमशुद्दीन सर्कल म्हणतात. भटकल विधानसभा जागेवर कांग्रेसचे एमएस वैद्य यांनी विजय मिळवला आहे. तेच भाजपाचे सुनील नाइक यांना करारी हार मिळाली आहे. यानंतर या युवकाने विजय आनंद मनवण्या साठी शमशुद्दीन सर्कल वर चढून हा झेंडा फडकवला. जेव्हा हा युवक हा झेंडा लहरवत होता त्यावेळी घटनास्थळी असलेले नागरिक चुपचाप बघत होते, प्रत्यक्षदशिच्या अनुसार येथे चौकात उपस्थित असलेले पुलिस चर्मचारी पण शांत आणि सावधानच्या मुद्रेत उभे होते.

