Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे अनिल मेश्राम यांनी घेतली शेतकऱ्यांची भेट.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 14, 2023
in नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे अनिल मेश्राम यांनी घेतली शेतकऱ्यांची भेट.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

देवेंद्र सिरसाट, हिंगणा(नागपुर)तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- मागच्या हप्त्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तसेच गारपीट व वादळामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता त्यामुळे शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत हे जाणून घेण्यासाठी राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अनिल मेश्राम यांनी हिंगणा तालुक्यातील कान्होलीबारा या गावाला भेट दिली, तेथील शेतकऱ्यांचे प्रश्न व त्यांचे अडीअडचणी पक्षाच्या माध्यमातून शासनापर्यंत पाठविल्या जातील असे अनिल मेश्राम यांनी शेतकऱ्यांना घेतलेल्या बैठकीत आश्वासन दिले,

यावेळी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रविचंद्र गव्हाळे होते, तर उपस्थितांमध्ये तुकाराम शेलघरे, गोविंदराव कुकडकर, मुकेश रेवतकर, महिंद्रा भोयर, कडूजी पिंपळे, कृष्णाजी गव्हाळे, गज्जू बुधबावरे, हनुमान ढोढरे, राजू आत्राम, इत्यादी उपस्थित होते.

Previous Post

कर्नाटक विधानसभा निवडणूक विजयानंतर फडकवण्यात आला हा झेंडा, विविध चर्चेचा उधाण.

Next Post

गुन्हे शाखा युनिट ५ पिंपरी चिंचवडची धडाक कामगिरी, जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर गोळ्या झडणाऱ्या मुख्य आरोपीस केले अटक.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गुन्हे शाखा युनिट ५ पिंपरी चिंचवडची धडाक कामगिरी, जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर गोळ्या झडणाऱ्या मुख्य आरोपीस केले अटक.

गुन्हे शाखा युनिट ५ पिंपरी चिंचवडची धडाक कामगिरी, जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर गोळ्या झडणाऱ्या मुख्य आरोपीस केले अटक.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In