Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

हिंगणघाट: नारायण सेवा संघटनेच्या वतीने मातृदिनी निराधार वृद्धांना पादत्राणे व दुपट्टाचे निःशुल्क वाटप.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 16, 2023
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट: नारायण सेवा संघटनेच्या वतीने मातृदिनी निराधार वृद्धांना पादत्राणे व दुपट्टाचे निःशुल्क वाटप.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील नारायण सेवा मित्रपरिवार या सामाजिक संघटनेच्या वतीने हिंगणघाट शहरात ठीक ठिकाणी मातृदिनानिमित्त निराधार वृद्ध महिला पुरुषांना पादत्राणे व दुपट्टाचे निःशुल्क वाटप करण्यात आले.

शहरात दिवसेंदिवस तापमानात प्रचंड वाढ होत आहे. प्रामुख्याने वृद्धांना उन्हाचा वाढता पारा असह्य होतो. अनेक वृद्ध निराधार अनवाणी पायाने फिरत असतात. परंतु या घटकाची दखल घेतल्या जात नाही. याकरिता नारायण सेवा मित्रपरिवार हिंगणघाटच्या वतीने शहरामध्ये ठीक ठिकाणी गरीब निराधार वृद्ध महिला पुरुष यांना उन्हापासून बचाव करण्यासाठी पादत्राणे व दुपट्टाचे वाटप करण्यात आले.

या सेवाभावी उपक्रमात नारायण सेवा मित्र परिवाराचे अध्यक्ष महेश अग्रवाल, पुखराज राका, लतिका बेलेकर, प्रा डॉ उषा साजापूरकर, शुभागी वैद्य, महेंद्र मुनोत, बिपिन खिवसरा, कांचन खिवसरा, कंचन खिवसरा, अलका रानपारा, हेमलता कोसूरकार, सुभाष लालवानी, रामदास खड़गी, विजय पराते, लक्ष्मण डहाके, अमोल भूतड़ा, जय भुतडा, शुभम कोचर, रूपचंद हेमनानी, रमेश रानपारा, चंदनखेड़े आदी पदाधिकारी व सदस्य सहभागी होते.

Previous Post

तळेगाव दाभाडे येथील बहुचर्चित किशोर आवारे यांचे खून प्रकरणात सहा आरोपींना अटक केलेबाबत.”

Next Post

कळमेश्वर तालुक्यात ट्रेनिंग कंपनीला भिषण आग दीड ते दोन कोटी रुपयांचे नुकसान, मशीनसह कच्चा जळून राख.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
कळमेश्वर तालुक्यात ट्रेनिंग कंपनीला भिषण आग दीड ते दोन कोटी रुपयांचे नुकसान, मशीनसह कच्चा जळून राख.

कळमेश्वर तालुक्यात ट्रेनिंग कंपनीला भिषण आग दीड ते दोन कोटी रुपयांचे नुकसान, मशीनसह कच्चा जळून राख.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In