Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

कळमेश्वर तालुक्यात ट्रेनिंग कंपनीला भिषण आग दीड ते दोन कोटी रुपयांचे नुकसान, मशीनसह कच्चा जळून राख.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 16, 2023
in Uncategorized, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
कळमेश्वर तालुक्यात ट्रेनिंग कंपनीला भिषण आग दीड ते दोन कोटी रुपयांचे नुकसान, मशीनसह कच्चा जळून राख.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ नागपुर,

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- जिल्हातील कळमेश्वर पासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वरोडा येथील शिवारातील ट्रेनिंग कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या लागलेल्या भीषण आगीत सर्व मशिन्स सह इतर साहित्य जळून राख झाली आहेत. यात दोन ते तीन कोटी रुपयाचे नुकसान झाल्याचे माहिती मिळाली आहे हि आग शॉट सर्किट मुळे झाल्याचे कंपनीचे मालक अब्दुल लतीफ यांनी सांगितले.

वरोडा शिवारातील कळमेश्वर सावनेर रोडवरील युनिक ट्रेनिंग कंपनी आहे. या कंपनी जवळ शा सर्किट झाल्याने टिनगी पडली जवळच पडून असलेल्या धाग्याने पेट घेऊन बघता बघता भीषण आग लागली. आज लागल्याची माहिती होताच कंपनीत कार्य करणारे कर्मचारी लवकरात लवकर बाहेर निघाले त्यांनी आग विझवण्याकरिता येथील मोठा पंप सुरू केली परंतु शार्ट सर्किट झाल्यामुळे मोटार पंपिंग सुरू करण्यात आली नाही येथील कामगारांनी लगेच इलेक्ट्रिक चालू केल्यामुळे लगेचच मोटार पंप सुरू करण्यात आली आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला.

आगेची तीव्रता बघता याची माहिती नागपूर महानगरपालिका, कळमेश्वर सावनेर नगरपरिषद येथील अग्निशामक दलाच्या विभागाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी सायंकाळी साडेसात वाजता या भीषण आगिवर नियंत्रण मिळविले. याआगीत कच्चा माल व मशीन जडल्याने करोडो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती कंपनीचे मालक अब्दुल् लतीफ यांनी दिली. या आगीत कुणालाही इजा झालेली नाही.

Previous Post

हिंगणघाट: नारायण सेवा संघटनेच्या वतीने मातृदिनी निराधार वृद्धांना पादत्राणे व दुपट्टाचे निःशुल्क वाटप.

Next Post

शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या मागणीसाठी हिंगणघाट शहरात लोटांगण आंदोलन कर्त्याला पोलिसांनी घेतले ताब्यात.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या मागणीसाठी हिंगणघाट शहरात लोटांगण आंदोलन कर्त्याला पोलिसांनी घेतले ताब्यात.

शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या मागणीसाठी हिंगणघाट शहरात लोटांगण आंदोलन कर्त्याला पोलिसांनी घेतले ताब्यात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In