Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपूर: मुलीने मना विरूध्द लग्न केलं म्हणून मुलीच्या बापाने सासरच्या मंडळीवर केला जीवघेणा हल्ला.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 17, 2023
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
नागपूर: मुलीने मना विरूध्द लग्न केलं म्हणून मुलीच्या बापाने सासरच्या मंडळीवर केला जीवघेणा हल्ला.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदिप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- शहरातील यशोधरानगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका सासऱ्याने आपल्याच मुलीच्या माहेरच्या लोकांवर जीवघेणा हल्ला केला.

एका मुलीने कुटुंबाचा विरोधात जाऊन प्रेम विवाह केला. त्यामुळे मुलीचा बापाला अस वाटत होते की, माझ्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून परिवाराच्या विरोधात जाऊन तिने प्रेमविवाह केला याचा राग मनात धरुन मुलीच्या वडिलांनी मुलीच्या सासरकडील जावयाच्या वडिलासह तिघांनी युवकावर प्राणघातक हल्ला करीत ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मोहम्मद सलालुद्दिन कामिल उर्फ मोहम्मद परवेज कुरैशी वय 27 वर्ष, गुलशननगर कळमना असे जखमी युवकाचे नाव आहे.

मोहम्मद सलालुद्दिन कामिल उर्फ मोहम्मद परवेज कुरैशी याने दोन वर्षांअगोदर आलम अली उर्फ हसन अन्सारी वय 44 वर्ष, वनदेवीनगर याच्या मुलीशी प्रेमविवाह केला होता. याला आलमचा विरोध होता, मात्र त्याचे न ऐकता हा विवाह झाला होता. तेव्हापासून त्याच्या मनात जावया विरोधात राग होता. सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास कामिल हा त्याचा मामेभाऊ फैजल शफी कुरैशी वय ३० वर्ष रा. वांजरा याच्यासोबत वनदेवीनगर चौक येथून जात होता. त्यावेळी आलम त्याचे साथीदार सिकंदर अली उर्फ हसन अन्सारी वय 21 वर्ष, वनदेवीनगर, सुलतान अन्सारी वनदेवीनगर व एका अल्पवयीन मुलासह होता.

त्यांनी दोन्ही भावांना थांबविले व शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर अचानक कामिलवर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. फैजलने आपल्या भावाला वाचवायचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या वरदेखील चाकूने वार करण्यात आले. घटनास्थळी गोंधळ ऐकून लोक एकत्र झाले व सर्व आरोपी तेथून फरार झाले. दोन्ही भाऊ जखमी अवस्थेत रक्तबंबाळ झाले होते. त्यांना मेयो इस्पितळात नेण्यात आले. कामिलच्या तक्रारीनंतर यशोधरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी सासरा आलम याच्यासह सिकंदर अली उर्फ हसन अन्सारी याला अटक केली आहे. इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

Previous Post

что Нужно Знать об Ставках На Спорт Новичку%2C Как значит Делать Ставки начавшим%2C Советы Чемпиона

Next Post

पुणे: भर रस्त्यात महिला डॉक्टरच्या गळ्यातून सोनसाखळी हिसकावली, मग झाल अस की चोरट्याचे होश उडाले.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पुणे: भर रस्त्यात महिला डॉक्टरच्या गळ्यातून सोनसाखळी हिसकावली, मग झाल अस की चोरट्याचे होश उडाले.

पुणे: भर रस्त्यात महिला डॉक्टरच्या गळ्यातून सोनसाखळी हिसकावली, मग झाल अस की चोरट्याचे होश उडाले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In