Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुणे: भर रस्त्यात महिला डॉक्टरच्या गळ्यातून सोनसाखळी हिसकावली, मग झाल अस की चोरट्याचे होश उडाले.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 17, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या
0 0
0
पुणे: भर रस्त्यात महिला डॉक्टरच्या गळ्यातून सोनसाखळी हिसकावली, मग झाल अस की चोरट्याचे होश उडाले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आसमा सय्यद, पुणे शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शहरात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटनेत वाढ झाल्याचे मागील घडलेल्या अनेक घटनेवरून दिसून येत आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. रस्त्याने जाणाऱ्या एका महिला डॉक्टरच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळून जात होते. याची माहिती तेथे असलेल्या युवकांच्या लक्षात आले. पळून जाणाऱ्या या चोरट्याला या युवकांनी पाठलाग करुन पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना गुरुवार पेठेत घडली. या प्रकरणी चोरटा महेश लक्ष्मण सावंत रा. थेरगाव, वाकड याला अटक करण्यात आली आहे.

गुरुवार पेठेतून एक महिला डॉक्टर रस्त्यांनी जात होत्या. त्या वेळी चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली आणि तो पसार झाला. महिलेने आरडाओरडा केला. तेव्हा तेथे क्रिकेट खेळत असलेले गोवर्धन विलास गोगावले, हेमंत विनायक झेंडे, उमेश काशीद, अभिषेक दिगंबर जाधव यांनी महिलेचा आवाज ऐेकला. गोगावले, झेंडे, काशीद, जाधव यांनी चोरट्याला पाठलाग करुन पकडले. चोरटा महेश सावंत याला खडक पोलिसांच्या ताब्यात दिले. सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, खडक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगिता यादव यांनी चोरट्याला पकडणाऱ्या युवकांचा सत्कार केला.

Previous Post

नागपूर: मुलीने मना विरूध्द लग्न केलं म्हणून मुलीच्या बापाने सासरच्या मंडळीवर केला जीवघेणा हल्ला.

Next Post

पुणे: बसमध्ये झाली ओळख, मग धमक्या आणि लॉजवर नेऊन अनेक वेळा केला लैंगिक अत्याचार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पुणे: बसमध्ये झाली ओळख, मग धमक्या आणि लॉजवर नेऊन अनेक वेळा केला लैंगिक अत्याचार.

पुणे: बसमध्ये झाली ओळख, मग धमक्या आणि लॉजवर नेऊन अनेक वेळा केला लैंगिक अत्याचार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In