Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home उत्तर महाराष्ट्र

तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांच्या वाढदिवस वृक्षरोपण करून साजरा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 17, 2023
in उत्तर महाराष्ट्र, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांच्या वाढदिवस वृक्षरोपण करून साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बुलढाणा मेहकर:- तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप गवई यांच्या वाढदिवस हा अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला, संदीप गवई यांनी संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले आहेत, तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटना आज महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, कर्णाटक, उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये त्यांनी आपल्या सहकार्याची टीम तयार करून विविध उपक्रम ते राबवित असता यावेळी आपला वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने साजरा करावा असे आवाहन संदीप गवई यांनी आपल्या सहकार्याना केले व त्या पध्दतीने वृक्ष लागवड करुन आपला वाढदिवस साजरा करत समाजिक हीत जोपासत आहेत पर्यावरणाचा विचार करून वृक्षारोपण करण्यात आले असे संदिप गवई यांनी सांगितले.

यावेळी आयोजित या कार्यक्रमासाठी दैनिक सेवाशक्ती टाईम्स चे मुख्य संपादक अंकुश राठोड, संपादक गजानन सरकटे, प्रल्हाद आण्णा लष्कर बिजेपी जिल्हा उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रशिद्धी प्रमुख राधेश्याम खरात, विदर्भ प्रशिद्धी प्रमुख नितीन बोरकर, मेहकर ता. अध्यक्ष सचिन गवई, महाराष्ट्र प्रदेश सचिव अनिल देबाजे, पत्रकार फीरोज शाह आदी उपस्थित होते.

Previous Post

पुणे: बसमध्ये झाली ओळख, मग धमक्या आणि लॉजवर नेऊन अनेक वेळा केला लैंगिक अत्याचार.

Next Post

जळगाव: शेतकऱ्यांनो सावधान बोगस बियाणांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या फसवणुक, 6.78 मेट्रिक टन खत साठा पोचोऱ्यातून जप्त.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
जळगाव: शेतकऱ्यांनो सावधान बोगस बियाणांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या फसवणुक, 6.78 मेट्रिक टन खत साठा पोचोऱ्यातून जप्त.

जळगाव: शेतकऱ्यांनो सावधान बोगस बियाणांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या फसवणुक, 6.78 मेट्रिक टन खत साठा पोचोऱ्यातून जप्त.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In