Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुणे: बसमध्ये झाली ओळख, मग धमक्या आणि लॉजवर नेऊन अनेक वेळा केला लैंगिक अत्याचार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 17, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुणे: बसमध्ये झाली ओळख, मग धमक्या आणि लॉजवर नेऊन अनेक वेळा केला लैंगिक अत्याचार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आसमा सय्यद, पुणे शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. मार्केटयार्ड परिसरात एका अल्पवयीन मुलीला मारण्याची आणि तिचं कॉलेज बंद करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याच्या घटनेने पुणे शहर हादरल आहे. या प्रकरणी एका 21 वर्षीय नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

एका अल्पवयीन मुलीने पुणे शहरातील मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे होती. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अभिजीत दिलीप पापळ वय 21 वर्ष रा. अप्पर इंदिरानगर पुणे या नराधमाला अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगी ही मार्केटयार्ड परिसरात राहते. ती एका नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेते. कॉलेजला जाण्यासाठी ती पीएमपीएमएल बसचा वापर करत होती. याच प्रवासादरम्यान दोघांची ओळख झाली होती. याच ओळखीचा आरोपीने गैरफायदा घेतला आणि तिला धमकी द्यायला सुरुवात केली. तिच्यावर वारंवार बलात्कार केला. डिसेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023दरम्यान हा सगळा प्रकार घडला आहे.

लॉजवर नेऊन केला अत्याचार….
या अल्पवयीन मुलीला भूगाव येथील एका लॉजवर घेऊन जात अभिजीत पापळ याने अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत लैंगिक संबंध प्रस्तापित केले. त्यानंतर याविषयी कुठे वाच्यता केल्यास किंवा कोणाला काहीही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी देखील दिली. या सगळ्या प्रकारामुळे मुलगी ही पोलिसांत तक्रार देण्यास घाबरत होती.अखेर हिम्मत करून तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी मार्केटयार्ड पोलीस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

पुणे: भर रस्त्यात महिला डॉक्टरच्या गळ्यातून सोनसाखळी हिसकावली, मग झाल अस की चोरट्याचे होश उडाले.

Next Post

तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांच्या वाढदिवस वृक्षरोपण करून साजरा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांच्या वाढदिवस वृक्षरोपण करून साजरा.

तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांच्या वाढदिवस वृक्षरोपण करून साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In