Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

विदर्भ शाहीर कलाकार परिषदच्या वतिने काटोल येथे कलाकाराचा मेळावा उत्साहात संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 18, 2023
in Uncategorized, नागपुर, मनोरंजन, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
विदर्भ शाहीर कलाकार परिषदच्या वतिने काटोल येथे कलाकाराचा मेळावा उत्साहात संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ (नागपुर)

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- जिल्हातील काटोल येथे पुंडलिक महाराज देवस्थान येथे विदर्भ शाहीर कलाकार परिषद वतिने कलाकाराचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी घेण्यात आलेल्या सभेला अध्यक्ष म्हणून विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मनिषजी भिवगडे, प्रमुख अतिथि म्हणून केंद्रीय कार्याध्यक्ष अलंकारजी टेंभुर्णे, काटोल पंचायत समिति सभापती सजंय डांगोरे , पं. स. सदस्या अनुराधाताई खराळे तथा नागपूर जिल्हा अध्यक्ष दयालजी कांबळे, वृद्ध कलावंत मानधन समितीचे सदस्य मनोहरजी धनगरे, जिल्हा कोषाध्यक्ष नामदेवराव ठाकरे, महाराष्ट्र संदेश न्युज चेविदर्भ ब्युरो चीफ पत्रकार युवराज मेश्राम, नाट्य कलावंत मधुकर खाटके प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी सल्लागार समिति प्रमुख सुरेशराव भिसे, सदस्य प्रभाकरजी नागमोते, गंगाधरराव कुकडे, शंकरराव खवशी, गणपतराव कडू, बारई महाराज, बेलखेडे महाराज, कार्यकारी नरखेड तालुका अध्यक्ष पुरुषोत्तमजी डांगोरे उपाध्यक्ष सुखदेवराव हनवते, सचिव वासुदेवराव गौरखेडे, सहसचिव अशोकराव महंत, कोष्याध्यक्ष दिलीपराव तागडे व नरखेड तालुका संघटक नत्थूजी नागमोते, सदस्य श्रावन क्षिरसागर, रमेशराव तागडे, किशोर महंत, रामकृष्णा इवनाते, साहेबराव नागमोते, शंकरराव चौधरी, रामदास बडोदे, सुरेश वैष्णव, शेषराव चौधरी, पळसराम इंगळे, गुणवंता मनहीरे, मधुकर बालपांडे, नानाभाऊ मदनकर, मारोती कोल्हे, प्रकाश मदनकर, विठ्ठल चौधरी, प्रकाश कामडी , दिवाकर उमाठे, पंजाबराव इंगोले, योगेश कुमेरिये , मधुकर धानोरकर आणि महिला प्रतिनिधि कमलाबाई चिंचोरिया, नंदाबाई फंदी, मायाबाई गौरखेडे, वंदनाबाई कारोकर, आशाबाई चौधरी, ललिताबाई डांगोरे सह इतर कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

पुणे: खांदवे नगर येथील पाणी टंचाई संदर्भात शिवसेनेच्या वतीने पुणे महानगर पालिकेला निवेदन.

Next Post

पुण्यात भारी ! खंडणी विरोधी पथक २ ची कामगिरी…सोलापूर मधील तथाकथित बलात्कारी पत्रकारास पुण्यातील व्यावसायिकास 5 लाखाची खंडणीमुळे ठोकल्या बेड्या…

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पुण्यात भारी ! खंडणी विरोधी पथक २ ची कामगिरी…सोलापूर मधील तथाकथित बलात्कारी पत्रकारास पुण्यातील व्यावसायिकास  5 लाखाची खंडणीमुळे ठोकल्या बेड्या…

पुण्यात भारी ! खंडणी विरोधी पथक २ ची कामगिरी...सोलापूर मधील तथाकथित बलात्कारी पत्रकारास पुण्यातील व्यावसायिकास 5 लाखाची खंडणीमुळे ठोकल्या बेड्या...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In