Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

हिंगणघाट पोलिसांची धडक कारवाई, दोन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांत चोरलेल्या दुचाकी सह चोरांना शिताफीने अटक.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 19, 2023
in Uncategorized, क्राईम, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट पोलिसांची धडक कारवाई, दोन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांत चोरलेल्या दुचाकी सह चोरांना शिताफीने अटक.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. न. 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. अशाच वेगवेगळ्या चोरीचा दोन घटना समोर आल्या आहे. त्याचा छडा लावण्यात हिंगणघाट पोलिसाना यश आल आहे.

दि.14 मे च्या रात्रीच्या सुमारास सुधीर हेमके यांची मोटरसायकल क्र MH32 AG1627 किंमत 40000 हजार रूपये कोणी तरी अज्ञात इसमाने चोरून नेली अशा रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे गुन्हा नोंद करुन तपासात घेतला असता सदर गुन्ह्यात आरोपीचा शोध घेत असता खात्रीशीर खबरे वरुन नेहरु वार्ड येथे राहनारा विक्रम रमेश जोशी याला ताब्यात घेवुन विचारपुस केली असता नमुद आरोपी विक्रम रमेश जोशी याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली त्यावरुन आरोपी कडुन गुन्हयात चोरी गेलेली मोटरसायकल MH 32 A G1627 किंमत 40000 हजार आरोपी पासुन जप्त करून आरोपीला जेरबंद केले आहे.


तसेच दुसऱ्या घटनेत दि 09 मे च्या रात्रीच्या सुमारास अशोक बाघमारे यांची मोटरसायकल क्र MH32AP6078 किंमत 40000 ही अज्ञात इसमाने चोरून नेली अशा रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे गुन्हा नोंद करुन तपासात घेतला सदर गुन्ह्यात आरोपीचा शोध घेतला असता मौजा शिरुड येथे राहणारा कुशाल उर्फ नागेश महादेव भट याला ताब्यात घेवुन विचारपुस केली असता नमुद आरोपी कुशाल उर्फ नागेश महादेव भट याने नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली असता आरोपी कडुन चोरी गेलेली मोटार सायकल MH 32 AP 6028 किमत 40000 हजार आरोपी पासुन जप्त करन्यात आली व आरोपी ला अटक करण्यात आली.

सदरच्या दोन्ही कार्यवाही पोलीस आधिक्षक नुरूल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे तसेच पोलीस निरीक्षक पुंडकर पोलीस स्टेशन हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात पोहवा सुमेध आगलावे, पोहवा निलेश कतरोजवार, पोशी महेन्द्र गायकवाड, संदीप उईके यांनी केली.

Previous Post

खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा यांची धडाकेबाज कामगिरी..गांजा व मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शन औषधाची विक्री करणा-या आरोपीस अटक

Next Post

BIG NEWS: 2000 हजाराच्या नोटा झाल्या बंद; 30 सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करण्याची मुदत.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
BIG NEWS: 2000 हजाराच्या नोटा झाल्या बंद; 30 सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करण्याची मुदत.

BIG NEWS: 2000 हजाराच्या नोटा झाल्या बंद; 30 सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करण्याची मुदत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In