Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

BIG NEWS: 2000 हजाराच्या नोटा झाल्या बंद; 30 सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करण्याची मुदत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 19, 2023
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, संपादकीय
0 0
0
BIG NEWS: 2000 हजाराच्या नोटा झाल्या बंद; 30 सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करण्याची मुदत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रशांत जगताप मुख्यसंपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- नागरिकांनसाठी एक महत्वपूर्ण बातमी समोर येत आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ने 2000 रूपयांच्या नोटा परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटा बॅंकेत जमा करण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत आहे. सध्या या नोटा व्यवहारात सुरूच राहणार आहेत. मात्र, 30 सप्टेंबरनंतर या नोटा बंद केल्या जातील. अशी माहिती समोर आल्याने 2000 रुपयाच्या नोटांची साठवणूक करणाऱ्याचे चांगलेच धागे दंकावले आहे.

केंद्र सरकारने 2016 मध्ये एक रात्री नोट बंदी जाहीर करून देशातील नागरिकांना अवचित केले होते. या नोटबंदी नंतर 2000 हजार रुपयांची नोट चलनात आली होती. त्यावेळी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. लक्षणीय बाब म्हणजे आता 2000 च्या नोटांची छपाई बंद होणार आहे.

एकावेळी केवळ 20 हजाराच्या नोटा बदलणार..
आरबीआयने सांगितले की, 23 मे पासून एकावेळी केवळ 20 हजार रूपयांच्याच 2000 हजाराच्या नोटा बदलू किंवा जमा करू शकता. यासाठी बँकांना विशेष खिडकीची व्यवस्था करावी लागणार आहे. याशिवाय आरबीआय नोटा बदलून घेण्यासाठी आणि जमा करण्यासाठी 19 शाखा उघडणार आहे. आरबीआय ने प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, 2018-2019 मध्येच 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती.

2000 नोटा व्यवहारातून गायब…
मागील अनेक दिवसापासून 2000 रूपये चलनाच्या नोटा व्यवहारातून गायब झाल्याचे दिसून येत होते. त्यामुळे या नोटाची मोठ्या प्रमाणात साठवणूक करून ब्लॅकमनी निर्माण झाले आहे. त्यामुळे आता अशा लोकांचे घबाड मोठ्या प्रमाणात बाहेर येनाची शक्यता निर्माण झाली आहे.

Previous Post

हिंगणघाट पोलिसांची धडक कारवाई, दोन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांत चोरलेल्या दुचाकी सह चोरांना शिताफीने अटक.

Next Post

गिरड ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व महविकास आघाडीचे उमेदवार विजयी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गिरड ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व महविकास आघाडीचे उमेदवार विजयी.

गिरड ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व महविकास आघाडीचे उमेदवार विजयी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In