Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

पुणे: कंपनीच्या मालकाला मागितली 50 लाख रुपयांची खंडणी, भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपूर्ण कामगिरी 4 आरोपीला ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 19, 2023
in Uncategorized, क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुणे: कंपनीच्या मालकाला मागितली 50 लाख रुपयांची खंडणी, भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपूर्ण कामगिरी 4 आरोपीला ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. दिनांक 06 मे रोजी रात्रौ 8.00 वाजताच्या सुमारास कात्रज हायवे वरील आर्यन स्कुलजवळ मोबाईल नंबर ७७९६३४९७८३ इसम व त्याचे पाच सहा मित्रांनी मिळुन फिर्यादी यांचेकडुन 50 लाख रुपयाची खंडणी उकळण्याचे उद्देशाने फिर्यादी यांची कार आडवुन त्यांना गाडीतुन खाली उतरुन त्यामधील एका इसमाने फिर्यादी यांना चाकुचा धाक दाखवुन बाकीच्यांनी फिर्यादी यांना मारहाण करुन शिवीगाळ केली व जाताना त्यातील एकाने “लक्षात ठेव” धमकी दिली. तसेच दिनांक 12 मे रोजी दुपारी 2.15 वाजता मोबाईल नंबर ७७९६३४९७८३ धारक इसमाने फिर्यादी यांना वॉटसअप कॉल करुन त्यांना 50 लाख रुपयांची खंडणी मागुन, खंडणी नाही दिली तर फिर्यादी व त्यांचे कुंटुबास जीवीतास मारण्याची धमकी दिली आहे म्हणुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हयातील अज्ञात आरोपीताचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, सचिन गाडे, धनाजी धोत्रे यांचे बातमीदाराचे मार्फतीने आरोपी निष्पन्न करुन त्यामध्ये आरोपी 1. सौरभ संजय बनसोडे, वय 21 वर्षे, रा. सर्व्हे नंबर ३५/०२. पिंगळे गिरणी परती, शिवाजी चौक, रामगनर, वारजे पुणे 2 पवन मधुकर कांबळे, वय 22वर्षे, रा. कांबळे वस्ती, तरडे वस्ती, धायरी, पुणे 3. संकेत योगेश जाधव, वय 24 वर्षे, रा. अल्पहीत बिल्डींग, दुसरा मजला, अभिनव कॉलेजजवळ, आनंद सुपर मार्केट मागे, नन्हे, पुणे 4. कृष्णा भिमराव मावट, वय 19 वर्षे रा. बेनकर वस्ती, दुर्गाकुर कॉम्प्लेक्स, धायरी, पुणे यांना अटक आहे.

आरोपींनी असा रचला मालका कडुन खंडणी मागण्याचा कट आरोपी क्रमांक 1 ते 3 हे फिर्यादी यांचे कंपनीत कामास असताना, त्यांनी फिर्यादी यांचेकडे किती रक्कम आहे, फिर्यादी हे ऑफिसला कोणत्या गाडीत कधी येतात, कधी जातात, कोणत्या मार्गाने जातात याची माहीती घेतली. त्यानंतर आरोपी व त्यांचे साथीदारांनी मिळुन फिर्यादी यांना धमकावून खंडणी देण्यास प्रवृत्त व्हावे या करता त्यांनी कट रचुन दिनांक 06 मे रोजी फिर्यादी यांचा कंपनी पासुन पाठलाग करून कात्रज हायवेवर त्यांची गाडी आडवुन फिर्यादी हे घाबरुन खंडणी देतील या उद्देशाने फिर्यादी यांना चाकुचा धाक दाखवुन धमकाविले होते. त्यानंतर आरोपीतांनी फिर्यादी दिनांक 12 मे रोजी यांना वॉटसअप कॉलद्वारे फोन करून 50 लाख रुपयांची खंडणी मागितली आहे.

सदरची कारवाई श्रीमती स्मार्तना पाटील पोलीस उपआयुक्त परिमंडळ २, नारायण शिरगावकर सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, सचिन गाडे, धनाजी धोत्रे, सचिन सरपाले, शैलेश साठे, चेतन गोरे, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, अवधुत जमदाडे, अभिनय चौधरी, निलेश खैरमोडे, राहुल तांबे, विक्रम सावंत पथकाने केली आहे.

Previous Post

भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपूर्ण कामगिरी ! कंपनीतील कामगारांनी मालकाची दिनक्रमाची माहीती घेवुन, गुन्हेगार साथीदारांसह ५० लाख रुपयांची खंडणी मागणा-यांना अटक..

Next Post

स्वतःचे आर्थिक फायदयासाठी वेश्याव्यवसाय करवून घेणा-या दलालांवरती कारवाई करुन ०२ पिडीत महिलांची सुटका केली “

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करवून घेणा-या स्पा चालक, मॅनेजरसह अटक करुन चार पिडीत परदेशी मुलींची केली सुटका

स्वतःचे आर्थिक फायदयासाठी वेश्याव्यवसाय करवून घेणा-या दलालांवरती कारवाई करुन ०२ पिडीत महिलांची सुटका केली "

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In